शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अय्यप्पा मंदिरासाठी वयाचा दाखला महिलांना आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 01:34 IST

आपले वय १० ते ५० वर्षांदरम्यान नाही, हे सिद्ध करण्यासाठी केरळमधील शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात प्रवेश करू इच्छिणा-या महिलांना लवकरच वयाचा दाखला सोबत न्यावा लागणार आहे.

तिरुवनंतपूरम : आपले वय १० ते ५० वर्षांदरम्यान नाही, हे सिद्ध करण्यासाठी केरळमधील शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात प्रवेश करू इच्छिणा-या महिलांना लवकरच वयाचा दाखला सोबत न्यावा लागणार आहे.भगवान अय्यप्पा ‘नैस्तिक ब्रह्मचारी’ असल्याने या मंदिरात मासिक पाळी येण्याच्या वयाच्या वयोगटातील (१० ते ५० वर्षे) महिलांना अजिबात प्रवेश न देण्याची पूर्वापार प्रथा आहे. तरीही या वयोगटातील महिला मंदिरात प्रवेश करण्याचा आग्रह धरतात. यामुळे या भाविक महिला व मंदिराचे कर्मचारी व पोलीस यांच्यात वादावादी होते. असे अप्रिय प्रकार टाळण्यासाठी महिलांनी आपण प्रतिबंधित वयोगटातील नाही हे खात्रीपूर्वक दाखविण्यासाठी वयाचा मान्यताप्राप्त दाखला सोबत आणावा, असा नियम लवकरच करण्यात येणार आहे.मंदिराचे व्यवस्थापन करणाºया त्रावणकोर देवस्थान मंडळाचे अध्यक्ष ए. पद्मकुमार यांनी सांगितले की, मंदिराच्या प्रथा आणि परंपरांशी तडजोड केली जाऊ शकत नाही.शंका वाटली म्हणून २६० महिलांना यंदाच्या हंगामात प्रवेश न देता पंबा येथेच अडविण्यात आले. ११ वर्षांची मुलगी १० वर्षांहून कमी वय असल्याचे सांगून प्रवेश घेताना आढळली होती. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Templeमंदिरnewsबातम्या