शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CRPFच्या रणरागिनी सज्ज; दगड फेकणाऱ्या काश्मिरींना हिसका दाखवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2018 21:07 IST

दगडफेकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी खास रणनिती

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना दररोज स्थानिकांकडून होणाऱ्या दगडफेकीला सामोरं जावं लागतं. सुरक्षा दलाच्या जवानांवर दगड भिरकावणाऱ्यांमध्ये महिलांचाही सहभाग असतो. महिलांकडून होणारी ही दगडफेक सुरक्षादलांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. त्यामुळे केंद्रीय राखीव पोलीस दलानं (सीआरपीएफ) महिलांकडून होणाऱ्या दगडफेकीला आळा घालण्यासाठी खास रणनिती तयार केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांवर दगडफेक करणाऱ्या महिलांचा सामना करण्यासाठी सीआरपीएफनं महिला कमांडोंची एक खास टीम तयार केली आहे. या टीमला विशेष प्रशिक्षण दिलं जात आहे. यानंतर या महिला कमांडोंकडे दगडफेक करणाऱ्या महिलांविरोधात कारवाई करण्याची जबाबदारी दिली जाणार आहे. अचानक दगडफेक सुरू झाल्यास, त्या परिस्थितीचा सामना कसा करायचा, याचं प्रशिक्षण महिला कमांडोंना देण्यात येत आहे. डोळ्यांवर पट्टी बांधून धोका नेमका कोणत्या बाजूनं येत आहे आणि त्याचा मुकाबला कसा करायचा, याचं प्रशिक्षण कमांडोंना दिलं जात आहे. काश्मीर खोऱ्यात रात्री उद्भवणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीत नेमकी काय पावलं उचलायची, सशस्त्र हल्ला करणाऱ्या व्यक्तीशी दोन हात कसे करायचे, याची तयारी सध्या महिला कमांडोंकडून करुन घेतली जात आहे. काश्मीर खोऱ्यातील महिला सुरक्षा दलांवर दगडफेक करत असल्याचं चित्र गेल्या वर्षी समोर आलं होतं. या परिस्थितीत अद्याप फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळेच आता जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या महिला कमांडोंना तैनात केलं जाणार आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर