शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारी पतीची हत्या करणाऱ्या महिलेनं तुरुंगात दिला बाळाला जन्म; कैद्यांना अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 18:07 IST

तुरुंगात जन्माला आल्यानं बाळाचं कान्हा असं नामकरण

जयपूर: पतीची हत्या केल्यानं शिक्षा भोगत असलेल्या महिलेनं तुरुंगात बाळाला जन्म दिला. आई झालेली महिला राजस्थानच्या सीकरमध्ये शिक्षा भोगत आहेत. आपली प्रसुती तुरुंगातच व्हावी, अशी इच्छा महिलेनं व्यक्त केली. शनिवारी रात्री महिलेनं बाळाला जन्म दिल्यानंतर तुरुंगातल्या इतर कैद्यांनी तिचं स्वागत केलं. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले. तुरुंगात जन्माला आल्यानं बाळाचं कान्हा असं नामकरण करण्यात आलं.सीकरच्या शिवसिंहपुरा तुरुंगात असलेल्या महिलेची प्रसुती झाली. २ जूनला या महिलेनं तिच्या पतीची हत्या केली. गरोदर असल्यानं महिलेनं तिच्या बहिणीला घरातील कामात मदत करण्यासाठी बोलावलं होतं. तिच्यावर पतीनं बलात्कार केला. अल्पवयीन बहिणीवर बलात्कार करणाऱ्या पतीची गरोदर महिलेनं कुऱ्हाडीनं हत्या केली. त्यानंतर तिनं पतीचा मृतदेह झोपडीजवळ असलेल्या खड्ड्यात पुरला. नऊ महिन्यांची गर्भवती असलेली महिला दुसऱ्या दिवशी १२ किलोमीटर चालत पोलीस ठाण्यात पोहोचली. तिनं पोलिसांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेच्या पतीचा मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढला. तो शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर महिलेला अटक करण्यात आली. तिला शिवसिंहपुरा तुरुंगात ठेवण्यात आलं. तुरुंगात असलेली महिला दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिला एक पाच वर्षांची मुलगी आहे. पोलिसांनी महिलेला अटक करण्यापूर्वी तिच्या मुलीचा ताबा नातेवाईकांना दिला.सोनू सूदकडे मदतीची मागणी करणारी ट्विट्स अचानक होऊ लागली डिलीट; नेमकं कारण काय?मोदी-शहांना गुजरातमध्ये आव्हान देतोय मराठमोठा शिलेदार; काँग्रेससाठी बाजीगर ठरणार?'ते' २९ IPS अधिकारी कामचुकार?; डीजीपींच्या लेटरबॉम्बनं पोलीस खात्यात खळबळ