शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! नव-याच्या डोक्यावर बंदूक रोखून महामार्गावर विवाहित महिलेवर बलात्कार, गाडीतून खेचून बाहेर काढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 11:04 IST

एका 22 वर्षीय विवाहित महिलेला गाडीतून खेचून बाहेर काढून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. रात्री उशिरा गुरगावच्या सेक्टर 56 मध्ये ही धक्कादायक घटना घडली.

ठळक मुद्देएक कौटुंबिक कार्यक्रम आटोपून हे तिघे  घरी परतत असताना ही घटना घडली. तिघांनी माझ्या पतीच्या आणि दिराच्या डोक्यावर बंदूक रोखून धरली व चौथ्याने माझ्यावर बलात्कार केला.

नवी दिल्ली - दिल्लीजवळ गुरगावमध्ये एका 22 वर्षीय विवाहित महिलेला गाडीतून खेचून बाहेर काढून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. रात्री उशिरा गुरगावच्या सेक्टर 56 मध्ये ही धक्कादायक घटना घडली. पीडित महिलेचा पती आणि दिर तिच्यासोबत असताना ही घटना घडली. आरोपींनी पीडित महिलेचा पती आणि दिराच्या डोक्यावर बंदूक रोखून धरली व तिच्यावर बलात्कार केला. उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. 

एक कौटुंबिक कार्यक्रम आटोपून हे तिघे  घरी परतत असताना ही घटना घडली. आम्ही दिराच्या गाडीमधून घरी येत होतो. माझ्या पतीला लुघशंका करायची असल्याने आम्ही सेक्टर 56 मध्ये बिझनेस पार्क टॉवरजवळ गाडी थांबवली. त्याचवेळी आणखी दोन गाडया तिथे आल्या व या कारमधल्या लोकांनी गाडी का थांबवली म्हणून विचारणा केली. बोलणे सुरु असताना चौघे गाडीतून उतरले व त्यांनी मला गाडीतून खेचून बाहेर काढले. तिघांनी माझ्या पतीच्या आणि दिराच्या डोक्यावर बंदूक रोखून धरली व चौथ्याने माझ्यावर बलात्कार केला असे पीडित महिलेने पोलिसांना सांगितले. 

आरोपींनी तिथून निघताना पोलिसांकडे जाऊ नका अन्यथा तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील असे या तिघांना धमकी दिली. पीडित महिलेच्या पतीने कसेबसे स्वत:ला सावरत एका गाडीचा रजिस्ट्रेन क्रमांक लिहून घेतला व तडक पोलीस ठाणे गाठले. गुरगावमधील सोनहा येथील जोहलका गावातून पोलिसांनी आरोपींना अटक केली.                                                                                            

टॅग्स :Rapeबलात्कार