शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मोदींमुळे एकत्र आलेल्या 'त्या' दोघांनी केलं लग्न अन् आता बिनसलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 10:05 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अनेक चाहते आहेत. तरुण पिढीतल्या अनेक युवकांमध्ये मोदी लोकप्रिय आहेत.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अनेक चाहते आहेत. तरुण पिढीतल्या अनेक युवकांमध्ये मोदी लोकप्रिय आहेत. असाच एक मुलगा आणि मुलगी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चाहते आहेत. विशेष म्हणजे मोदीसंदर्भातील विचार जुळत असल्यानं त्या दोघांनी लग्नसुद्धा केलं. परंतु लग्नाच्या महिन्याभरानंतर पती छळ करत असल्याचा आरोप त्या नवविवाहित तरुणीनं केला आहे. अल्पिका पांडेय नावाच्या एका मुलीनं ट्विटर पती जय दवे मारहाण करून छळ करत असल्याचा आरोप केला आहे.अल्पिका म्हणाली, या सर्व प्रकरणात मुलाचे पालक त्याला पाठिंबा देत आहेत. अल्पिकाचा वापर करून जय सोशल मीडियावर स्वतःचा प्रचार करत असल्याचा आरोपही अल्पिकानं केला आहे.

जयनं सांगितलं होतं की, राहुल गांधींच्या एका ट्विटवर मी कमेंट केली, ती कमेंट त्या मुलीला आवडली. त्यानंतर आमची ओळख झाली. आम्ही दोघे मोदी समर्थक आहोत. कारण आम्ही दोघेही देशासाठी जगू इच्छितो, म्हणूनच आम्ही एकत्र होण्याचा निर्णय घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार 31 डिसेंबरला त्या दोघांनी लग्न केलं. अल्पिका म्हणाली, माझ्या पतीनं मानसिक आणि शारीरिक पद्धतीनं एवढा त्रास दिला की, मी आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. मी कोणाच्या सोबतीशिवाय घराबाहेरही पडू शकत नाही. जयनं माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकला होता. आता मुलगी स्वतःच्या पालकांसोबत राहते.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी