शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

माहेरी जाताना नवऱ्याला बाईक थांबवायला सांगितली, सासू अन् मुलीसमोर नदीत उडी घेतली; अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 09:31 IST

नर्मदेच्या पुलावरून महिलेची नदी पात्रात उडी; सासू, नवरा, मुलीला काही कळण्याच्या आत घडला प्रकार

भोपाळ: मध्य प्रदेशच्या खरगोनमध्ये असलेल्या नर्मदा नदी पुलावरून एका विवाहित महिलेनं उडी घेतली. पती, सासू आणि दोन वर्षांच्या मुलीसमोरच हा धक्कादायक प्रकार घडला. मात्र सगळं काही अतिशय वेगानं घडल्यानं महिलेच्या कुटुंबातील सदस्यांना काहीच करता आलं नाही. नदीत उडी घेतलेली महिला माहेरी जात होती. त्यावेळी तिचा पतीसोबत वाद झाला. त्यातूनच तिनं हे टोकाचं पाऊल उचललं असावं अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.नर्मदा नदी पुलावरून पाण्यात उडी घेतलेली महिला खरनोल जिल्हाच्या ठिबगावची रहिवासी आहे. ही महिला मंगळवारी तिचा पती, सासू आणि दोन वर्षीय मुलीसोबत तिच्या माहेरी मंडलेश्वरला जात होती. त्यावेळी तिचा नवऱ्यासोबत काही कारणावरून वाद झाला. बाईक माकडखेडा येथील नर्मदा पुलावर येताच महिलेनं नवऱ्याला थांबयाला सांगितलं. नवऱ्यानं बाईक थांबवताच महिला खाली उतरली आणि कोणाला काही कळायच्या आत तिनं पाण्यात उडी मारली. त्यानंतर पतीनं मदतीसाठी आरडाओरड सुरू केली.भयावह! ५ महिने, ६ शस्त्रक्रिया, ३९ इंजेक्शन्स; उपचारांसाठी घरही विकलं; तरीही ब्लॅक फंगस पाठ सोडेनामहिलेला पुलावरून उडी मारताना राधेश्याम नावाच्या एका तरुणानं पाहिलं. राधेश्याम नर्मदा तटावर अंत्यसंस्कारासाठी आला होता. राधेश्यामनं मागचा पुढचा विचार न करता पाण्यात उडी घेतली. त्यानं महिलेला बुडताना वाचवलं आणि तिला किनाऱ्यावर घेऊन आला. थोड्या वेळानं महिला शुद्धीवर आली. विशेष म्हणजे राधेश्यामला व्यवस्थित पोहता येत नाही. मात्र तरीही तो महिलेला वाचवण्यासाठी नदीत झेपावला. राधेश्यामनं दाखवलेल्या धाडसामुळे महिलेला जीवदान मिळालं.