शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दैवी चमत्कार! एका आठवड्यात आले चार हृदयविकाराचे झटके, तरीही वाचला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 09:22 IST

फोर्टिस हार्ट इन्स्टिट्यूटचे डॉ.वियुध प्रताप सिंह यांनी हे एक आव्हानात्मक आणि दुर्मिळ प्रकरण असल्याचे म्हटले आहे.

नवी दिल्ली: हृदयविकाराचा झटका(कार्डियाक अरेस्ट) आल्यास क्षणात माणसाचा जीव जाऊ शकतो. पण, अनेक प्रकरणांमध्ये एकपेक्षा जास्त झटके आल्यानंतरही माणसाचा जीव वाचतो. अशाच प्रकारची एक घटना दिल्लीत घडली आहे. एका क्षयरोगाने(टीबी) ग्रस्त असलेल्या 51 वर्षीय महिलेला एकाच आठवड्यात चार वेळा हृदयविकाराचा झटका आला. मात्र, महिला व्हेंटिलेटरच्या सपोर्टशिवाय बरी झाली.

महिलेचा रक्तदाव कमी होतामिळालेल्या माहितीनुसार, या महिलेला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये फोर्टिस रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षात दाखल करण्यात आले होते. महिलेला श्वास घेण्यास गंभीर त्रास होत होता आणि तिच्या संपूर्ण शरीरावर सूज येत होती. प्राथमिक तपासणीत महिलेच्या हृदयाभोवती द्रव जमा झाल्याचे समोर आले होते, यामुळे हृदयाच्या पंपिंग क्षमतेवर परिणाम होऊन रक्तदाब कमी झाला होता.

टीबीचा यशस्वी उपचार होतोमहिलेचा रक्तदाब कमी करण्यासाठी औषधोपचार सुरू केले. तसेच, हृदयाची पंपिंग क्षमता पूर्ववत करण्यासाठी अँटी-ट्यूबरकुलर थेरपीही देण्यात आली, त्यानंतर महिलेला टीबी असल्याची पुष्टी झाली. डॉ. वियुध प्रताप सिंग(इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी, फोर्टिस एस्कॉर्ट हार्ट इन्स्टिट्यूट), म्हणाले, टीबी या आजारात प्रचंड ताप येते. टीबीची वेळीच ओळख पटवून उपचार करता येतो. पण, संबंधित महिला दुर्मिळ प्रकरणांपैकी एक असल्याचे डॉ.सिंग यांनी सांगितले.

महिलेला चार हृदयविकाराचे जटके आलेते म्हणाले, "अँटी-ट्यूबरक्युलर थेरपी दरम्यान महिलेच्या हृदयाचे ठोके वाढतच होते. उपचाराच्या पहिल्या आठवड्यात महिलेला चार हृदयविकाराचे झटके आले. तिला ह्रदयाचा मसाज आणि शॉक देण्यात आले, पण व्हेंटिलेटरच्या सपोर्टशिवाय ती महिला यशस्वीरित्या वाचली. सध्या महिलेच्या शरीरात विशेष प्रकारचे पेसमेकर आयसीडी बसवण्यात आले आहे. सध्या महिलेचा प्रकृती ठीक आहे.'' 

टॅग्स :delhiदिल्लीhospitalहॉस्पिटलHeart Attackहृदयविकाराचा झटका