शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता? महिलेने दिला तब्बल सहा बाळांना जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 12:43 IST

एका 22 वर्षीय महिलेने तब्बल सहा बाळांना जन्म दिल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देमध्य प्रदेशच्या श्योपूरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने सहा बाळांना जन्म दिला.सहा बाळांपैकी 5 बाळांचा मृत्यू झाला आहे. मूर्ती सुमन असं 22 वर्षीय महिलेचं नाव आहे.

श्योपूर - जुळी मुलं जन्माला आल्याच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. मात्र एका 22 वर्षीय महिलेने तब्बल सहा बाळांना जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या श्योपूरमध्ये ही घटना घडली. मात्र जन्मानंतर काही वेळाने सहा बाळांपैकी 5 बाळांचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. सध्या रुग्णालयात बाळावर उपचार सुरू आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या श्योपूरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने 35 मिनिटांत सहा बाळांना जन्म दिला. मूर्ती सुमन असं 22 वर्षीय महिलेचं नाव असून प्रसूतीच्या कळा येऊ लागल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर सहा बाळांचा जन्म झाला. मात्र सर्वच बाळांचे वजन हे कमी होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच पाच बाळांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या बाळांमध्ये चार मुलं आणि 2 मुली होत्या. सर्व बाळांचं वजन अत्यंत कमी होतं. एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच मूर्ती सुमन यांची प्रकृतची ठीक आहे.  

काही महिन्यांपूर्वी टेक्सासमधील ह्यूस्टनमध्ये एका महिलेने एकाचवेळी सहा बाळांना जन्म दिल्याची आश्चर्यकारक घटना घडली होती. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील 'द वुमेन्स हॉस्पिटल ऑफ टेक्सास' मध्ये एका महिलेने सहा बाळांना जन्म दिला होता. 'थेलमा चैका असं या महिलेचं नाव असून त्यांनी  15 मार्च रोजी सहा बाळांना जन्म दिला. यामध्ये चार मुलं आणि दोन मुलींचा समावेश आहे. या सहा बाळांची प्रकृती उत्तम असून थेलमा याची प्रकृती देखील उत्तम असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. जगभरात 4.7 अब्ज महिलांमध्ये अशी एखादीच महिला असते जी एकाचवेळी 6 मुलांना जन्म देते अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CAA : हिंदू सेनेच्या इशाऱ्यानंतर शाहीन बागमध्ये जमावबंदीचा आदेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्नी रश्मी यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

China Coronavirus : 'कोरोना'चा कहर! जगातील 500 श्रीमंत व्यक्तींचे 444 अब्ज डॉलरचे नुकसान

संतापजनक! मुलाशी फोनवर बोलते म्हणून कुटुंबियांची भरचौकात मुलीला मारहाण, दिली भयंकर शिक्षा

"अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यासाठी घटना सार्वजनिक दृष्टिपथात होणे आवश्यक"

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशWomenमहिलाdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल