शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीच्या प्रेमात पडली तरुणी; दोघींनी केलं लग्न, कुटुंबीयांना पाठवले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 14:38 IST

महिला पतीला सोडून मैत्रिणीसोबत पळून गेली. दोघींनी मंदिरात लग्न केलं आणि  आपल्या लग्नाचा फोटो कुटुंबीयांना पाठवला.

विवाहित महिला एका अल्पवयीन मुलीच्या प्रेमात पडल्याची घटना समोर आली आहे. ही महिला पतीला सोडून मैत्रिणीसोबत पळून गेली. दोघींनी मंदिरात लग्न केलं आणि  आपल्या लग्नाचा फोटो कुटुंबीयांना पाठवला. फोटो पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून सर्वत्र फक्त याचीच चर्चा रंगली आहे. 

हे संपूर्ण प्रकरण यूपीतील बदायूंमधील आहे. दातागंज कोतवाली परिसरातील दोन मुलींनी लग्न केलं आहे. लग्नानंतर दोन्ही मुली बेपत्ता आहेत. कुटुंबीय त्याचा शोध घेत आहेत. दोन्ही मुली कोतवाली परिसरातील वेगवेगळ्या गावातील रहिवासी आहेत. त्यापैकी एक 20 वर्षांची मुलगी आहे. तिचे लग्न झाले आहे. दुसरी मुलगी 17 वर्षांची आहे. या दोन्ही मुली शहरातील एका कपड्याच्या दुकानात काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

20 वर्षीय तरुणीचे कोतवाली भागातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. याच दरम्यान, या दोघांचे तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले, मात्र लग्नानंतर काही दिवसांनीच पतीने तिला खोलीत कोंडून ठेवल्याची पोस्ट तरुणीने फेसबुकवर टाकली. ही पोस्ट पाहून काही लोक तिच्या घरी पोहोचले आणि त्यांनी मुलीला तिथून सोडवलं. त्यानंतर ही मुलगी अल्पवयीन मुलीच्या घरी आली. तेव्हापासून दोघीही एकत्र राहत होत्या.

सोमवारी दोघीही बाजारात जात असल्याचं सांगून घराबाहेर पडल्या आणि सकाळपर्यंत घरी परत आल्याच नाहीत. घरातील सदस्य फोन करत होते पण त्यांनी फोन उचलला नाही. मंगळवारी दुपारी फेसबुकवर मुलींच्या लग्नाचे फोटो पाहून कुटुंबीयांना धक्काच बसला. फोटोमध्ये एकमेकींना हार घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :marriageलग्न