शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दारू दुकानासाठी महिलेने लावली ५१० कोटींची बोली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 02:17 IST

राजस्थानात लिलाव, किमान किंमत होती ७२ लाख

जयपूर : राजस्थानातील हनुमानगड जिल्ह्यातील एका दारूच्या दुकानासाठी एका महिलेने तब्बल ५१० कोटी रुपयांची बोली लावल्याने सरकारी अधिकारीही थक्क झाले आहेत. या दुकानासाठी सरकारने ठरविलेली मूळ किमान किंमत केवळ ७२ लाख रुपये होती, हे विशेष.

राज्यात सध्या दारूच्या दुकानांचा ई-लिलाव सुरू झाला आहे. त्यात हनुमानगडमधील नोहार गावातील एका दुकानाचाही समावेश होता. त्यात किरण कंवर या महिलेने ५१० कोटी १० लाख १५ हजार ४०० रुपयांची बोली लावली. ही सर्वात मोठी बोली होती. या महिलेला तीन दिवसांच्या आत ही रक्कम भरण्यास सांगण्यात आले आहे. ते न केल्यास तिने ई-लिलावात सहभागी होण्यासाठी भरलेली अनामत रक्कम जप्त करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.   त्याखालोखाल बोली लावणारी एक महिलाच होती. प्रियंका कंवरने लावलेली बोलीही कोटींमधील आहे. किरण व प्रियंका यांच्यात कुटुंबांत कायम स्पर्धा सुरू  असते. गावातील दुकान  आपल्याला मिळावे, यासाठी लिलावातही त्यांची स्पर्धा पाहायला मिळाली. किरणची बोली सर्वात मोठी ठरली. तिने रक्कम न भरल्यास प्रियंकाला ते दुकान मिळू शकेल. अर्थात तिलाही तीन दिवसांत रक्कम भरावी लागेल.  

सरकार मालामालn    यावर्षी राज्यातील १६३० दुुकानांचा ई-लिलाव झाला. त्यात ३२६२ जण सहभागी झाले होते. मात्र, ४८१ दुकानांसाठी प्रत्येकी केवळ एकच बोली आल्याने ती मूळ किमतीत विकली जातील.n    याशिवाय ३९ दुकानांसाठी कोणी पुढेच आले नाही. लिलावातून १२७९ कोटी रुपये मिळतील, असा अंदाज होता. प्रत्यक्षात त्याहून अधिक रक्कम सरकारला मिळेल, असे दिसत आहे.  

टॅग्स :jaipur-pcजयपूरliquor banदारूबंदी