शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

'बेंगळुरू विमानतळावर सुरक्षा तपासणीसाठी माझा शर्ट काढला...; महिलेचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 18:04 IST

कर्नाटकमधील बेंगळुरू विमानतळावरुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

कर्नाटकमधील बेंगळुरू विमानतळावरुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने विमानतळ प्रशानावर गंभीर आरोप केले आहेत. चेकींग दरम्यान विमानतळावरील सुरक्षा रक्षकांनी माझा शर्ट उतरवल्याचा आरोप महिलेने केला आहे. या घटनेवर बंगळुरु विमानतळ प्रशासनाने दु:ख व्यक्त केले आहे.

महिलेने मंगळवारी ट्विटर अकाऊंटवर ही घटना सांगितली आहे.'बंगळुरू विमानतळावर सुरक्षा तपासणीदरम्यान मला माझा शर्ट काढण्यास सांगण्यात आले. सुरक्षा चौकीवर फक्त अंगठी घालून उभे राहणे अत्यंत अनादरकारक आहे आणि कोणत्याही महिलेला असे करायचे नसते. तुम्हाला बेंगळुरू विमानतळावर महिलेला विवस्त्र करण्याची गरज का पडली?, असं या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

विमानात प्रवाशाने महिलेवर केली लघवी; पीडितेने थेट टाटा ग्रुपच्या चेअरमनकडे केली तक्रार, नंतर..

या ट्विटवर बेंगळुरू विमानतळाने उत्तर दिले आहे. 'असे घडायला नको होते, असे  यात म्हटले आहे. बेंगळुरू विमानतळाने महिला प्रवाशाला संपर्क तपशील शेअर करण्याची विनंती केली जेणेकरून ते तिच्यापर्यंत पोहोचू शकतील. ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'आम्ही या त्रासाबद्दल दु:ख व्यक्त करतो आणि असे घडायला नको होते. आम्ही हा मुद्दा आमच्या ऑपरेशन टीमकडे मांडला आहे आणि सीआयएसएफ द्वारे व्यवस्थापित सुरक्षा दलाकडे देखील तो वाढवला आहे. 

या महिलेने तिचे ट्विटर अकाऊंट डिअ‍ॅक्टिव्हेट केले आहे, याचे कारण अजुनही समोर आलेले नाही. याआधीही विमानतळावरील सुरक्षा तपासणीबाबत गदारोळ झाला होता. 

टॅग्स :AirportविमानतळBengaluruबेंगळूर