शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

10 दिवसांमध्ये एकच एटीएम दोनदा फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 04:45 IST

बादशापूर परिसरातील एकच एटीएम मशिन चोरट्यांनी मागील १० दिवसांत दोन वेळा फोडल्याचे उघडकीला आले आहे. याची दखल घेत, पोलीस आयुक्तांनी सोमवारी तेथील वरिष्ठ पोलीस अधिका-याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

गुरगाव : बादशापूर परिसरातील एकच एटीएम मशिन चोरट्यांनी मागील १० दिवसांत दोन वेळा फोडल्याचे उघडकीला आले आहे. याची दखल घेत, पोलीस आयुक्तांनी सोमवारी तेथील वरिष्ठ पोलीस अधिका-याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.बादशापूरच्या बेगमपुरा खोटला गावातील टाटा इंडिकॅश कंपनीचे एटीएम मशिन १३ फेब्रुवारी फोडण्यात आले होते. नंतर २२ फेब्रुवारीच्या रात्री हेच मशिन पुन्हा फोडण्यात आले. पोलीस आयुक्त संदीप खिरवार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी विष्णू प्रसाद यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत. मागच्या आठवड्यात एका बैठकीत खिरवार यांनी सांगितले की, एटीएमच्या संरक्षणाची जबाबदारी तेथील वरिष्ठ पोलीस अधिकाºयावर आहे. एटीएममध्ये सुरक्षा रक्षक नसल्यास पोलिसांनी तिथे आपले शिपाई तैनात करावेत.चोरीच्या घटनांत वाढ-डिसेंबर महिन्यापासून गुडगाव परिसरात एकूण १० एटीएम फोडण्यात आले आहेत. प्रत्येक मशिनमधून ७ ते ८ लाख चोरीला गेले आहेत. यामुळे पोलीसही भांबावले आहेत.

टॅग्स :atmएटीएमThiefचोर