शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय वायुदलाच्या विंग कमांडरची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 10:25 IST

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये भारतीय वायुदलाच्या विंग कमांडरने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अरविंद सिन्हा असं विंग कमांडरचं नाव असून मंगळवारी स्वतः वर गोळी झाडून घेत त्यांनी आत्महत्या केली आहे.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये भारतीय वायुदलाच्या विंग कमांडरने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अरविंद सिन्हा असं विंग कमांडरचं नाव असून मंगळवारी स्वतः वर गोळी झाडून घेत त्यांनी आत्महत्या केली आहे. सिन्हा हे सेंट्रल एअर विभागाचे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत होते.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये भारतीय वायुदलाच्या विंग कमांडरने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अरविंद सिन्हा असं विंग कमांडरचं नाव असून मंगळवारी (26 फेब्रुवारी) स्वतः वर गोळी झाडून घेत त्यांनी आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराजमध्ये असलेल्या एअरफोर्स कॉलनीत त्यांनी आत्महत्या केली आहे. आपल्या दोन पायांमध्ये डबल बॅरल बंदुक अडकवली आणि गळ्यावर गोळी झाडून घेत त्यांनी आत्महत्या केली. 

अरविंद सिन्हा यांनी मंगळवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. सिन्हा हे सेंट्रल एअर विभागाचे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत होते. आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांना सिन्हा यांच्या मृतदेहाजवळ कोणतीही चिठ्ठी मिळालेली नाही. कौटुंबिक वादामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Suicideआत्महत्याDeathमृत्यू