शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रोमांचक! अभिनंदन आणि एअरस्ट्राइकमध्ये सहभागी वैमानिकांनी घडवला हवाई कसरतींचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 13:04 IST

भारतीय हवाई दलाचा 87 वा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. त्यानिमित्त गाझियाबाद येथील हवाई दलाच्या तळावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाचा 87 वा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. त्यानिमित्त गाझियाबाद येथील हवाई दलाच्या तळावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये हवाई दलाच्या वैमानिकांकडून थरारक हवाई प्रात्यक्षिक दाखवले जात आहेत. या प्रात्यक्षिकांमध्ये एअरस्ट्राइकनंतर पाकिस्तानने केलेला हल्ला परतवून लावणारे विंग कमांडर अभिनंदन, तसेच पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये एअरस्ट्राइक करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणाऱ्या हवाई दलाच्या वैमानिकांनी सहभाग घेत  हवाई कसरती करून दाखवल्या. यावेळी नवनियुक्त हवाईदल प्रमुख आर.के.एस. भदौरिया, लष्करप्रमुख बीपीन रावत आणि हवाई दलाचा मानद ग्रुप कॅप्टन सचिन तेंडुलकर हेसुद्धा उपस्थित होते.  एअरस्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी विमानांनी भारताच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन यांनी मिग-21 बायसन विमानाचे सारथ्य करत पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडले होते. दरम्यान, पाकिस्तानी विमानाची शिकार करणाऱ्या अभिनंदन यांनी आज हवाई दलाच्या विमानांच्या संचलनात मिग 21 विमानांच्या तुकडीचे नेतृत्व केले. अभिनंदन यांच्या नेतृत्वाखालील विमानांच्या तुकडीने हिंडन हवाई तळावरून फ्लाय पास केला तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. 

 दरम्यान, बालाकोट येथे एअरस्ट्राइक करून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे कंबरडे मोडणाऱ्या हवाई दलाच्या जवानांनीही आज झालेल्या संचलनात भाग घेतला होता. 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलAbhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानIndiaभारत