शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

'तबलिगी जमातने जाणूनबुजून पसरवला कोरोना, कारवाई करणारच'- योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 13:15 IST

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून कारवाईचा स्पष्ट इशारा

लखनऊ: कोरोना संकटावर भाष्य करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तबलिगी जमातवर कारवाई करणार असल्याचं स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. तबलिगींनी कोरोना लपवला. हा अक्षम्य अपराध आहे. त्यांनी कोरोना लपवला नसता, तर आज कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी असती, असं आदित्यनाथ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. तबलिगींविरोधात नक्की कारवाई करणार असल्याचं ते पुढे म्हणाले.उत्तर प्रदेशातल्या कोरोनाच्या फैलावासाठी योगी आदित्यनाथ यांनी तबलिगींना जबाबदार धरलं आहे. 'तबलिगींनी कोरोना लपवला. त्यांनी कोरोना विविध ठिकाणी पसरवला. त्यांचं हे कृत्य चुकीचं आहे. तबलिगींमुळेच कोरोनाचा वेगानं फैलाव झाला, हे बोलताना मला कोणताही संकोच वाटत नाही. आज राज्यात कोरोनाचे जवळपास १६०० रुग्ण आहेत. यातले १ हजारपेक्षा जास्त तबलिगींशी संबंधित आहेत,' अशी आकडेवारी योगींनी सांगितली.तबलिगींचं कृत्य अतिशय चुकीचं असल्याचं योगी आदित्यनाथ म्हणाले. 'त्यांनी वेळीच प्रशासनाला माहिती द्यायला हवी होती. मात्र त्यांनी कोरोना लपवला. त्यांच्या विधानांमुळे लोकांमध्ये चुकीची माहिती पसरली. यानंतर बघता बघता अनेकांना कोरोनाची बाधा झाली. त्यांनी जाणूनबुजून केलेलं हे कृत्य अक्षम्य अपराध आहे. उत्तर प्रदेशात ३ हजारपेक्षा जास्त तबलिगींनी विविध ठिकाणी हा अपराध केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन क्वारंटाईन केलं. तबलिगींना रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांनी तिथेही कोरोना पसरवला. त्यांनी प्रशासनाच्या आवाहनाला योग्य वेळी प्रतिसाद दिला असता, तर परिस्थिती बिघडली नसती,' असं आदित्यनाथ यांनी म्हटलं.'या' व्यक्तींना आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करावंच लागणारचिंताजनक! अवघ्या २४ तासांत वाढले २२९३ रुग्ण, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ३७ हजारांवरग्रीन झोनमध्ये दारूची दुकानं उघडणार, केंद्र सरकारची सशर्त परवानगी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याyogi adityanathयोगी आदित्यनाथ