शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

घरच्या पत्त्यावर पासपोर्ट पाठवला जाईल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 12:52 IST

माझी व्हीसासाठी मुलाखत दोन आठवड्यांनी मुंबईत होणार आहे, मला माझा पासपोर्ट माझ्या घराच्या पत्त्यावर ( जे मुंबईबाहेर आहे) पाठवला जाईल का ?

प्रश्न- माझी व्हीसासाठी मुलाखत दोन आठवड्यांनी मुंबईत होणार आहे, मला माझा पासपोर्ट माझ्या घराच्या पत्त्यावर ( जे मुंबईबाहेर आहे) पाठवला जाईल का ?उत्तर : हो तुम्हाला तुमचा पासपोर्ट घरच्या पत्त्यावर पाठवला जाईल. जेव्हा तुम्ही आमचा आँनलाइन व्हीसा अर्ज भरता तेव्हाच 'प्रिमियम डिलिव्हरी सर्विस' हा पर्याय निवडलात तर तुमच्या घरच्या पत्त्यावर किंवा आपण निर्देशित केलेल्या पत्त्यावर पासपोर्ट पाठवला जाईल.पासपोर्ट घरच्या पत्त्यावर पाठवण्यासाठी कँश आँन डिलिव्हरी हा पर्याय आहे, त्यासाठी अर्जदात्यास ५०० रुपये मोजावे लागतील. ज्यावेळेस पासपोर्ट असणारे कुरिअर तुमच्याकडे येईल तेव्हा आपल्याला सरकारने अधिमान्यता दिलेले छायाचित्र असणारे ओळखपत्र दाखवावे लागेल. त्याचप्रमाणे पासपोर्ट आणि तुम्हाला पाठवलेली कागदपत्रे देण्यासाठी तुम्हाला स्वाक्षरीही करावी लागेल.

जर पासपोर्ट देणे कुरिअरला शक्य न झाल्यास ते तेथे साँरी कार्ड ठेवतील, या कार्डवर पासपोर्ट पाठवण्याचा प्रयत्न झाला हे सूचित करणारा रेफरन्स क्रमांक दिलेला असेल. हे कार्ड मिळाल्यावर आपण त्यावरील फोन नंबरवरुन तात्काळ कुरिअर कंपनीला फोन करणे अपेक्षित आहे. आमच्या व्हीसा अर्ज केंद्रावर किंवा ब्लू डार्टच्या केंद्रावर पासपोर्ट घेण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क नाही. अधिक माहितीसाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारत