शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

नितीश कुमारांच्या नव्या मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होणार? राजदला १७ ते १८, जदयूला १२ ते १३, काँग्रेसला ३ मंत्रिपदे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 07:28 IST

Nitish Kumar : राजदला १७ ते १८, जदयूला १२ ते १३, तर काँग्रेसला तीन मंत्रिपदे मिळू शकतात. नियमानुसार मुख्यमंत्र्यांशिवाय अधिकाधिक ३६ जणांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो. 

- एस. पी. सिन्हा

पाटणा :  बिहारमधील महाआघाडीच्या नव्या सरकारचा उद्या, मंगळवारी (दि.१६) मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. जदयूचे वरिष्ठ नेते विजय चौधरी यांनी तसे संकेत दिले आहेत. महाआघाडीच्या घटक पक्षांत मंत्रिपद वाटपाबाबत सहमती झाली आहे. राजदला १७ ते १८, जदयूला १२ ते १३, तर काँग्रेसला तीन मंत्रिपदे मिळू शकतात. नियमानुसार मुख्यमंत्र्यांशिवाय अधिकाधिक ३६ जणांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नव्या मंत्रिमंडळात यावेळी पहिल्यांदा मंत्री बनणारे अनेक चेहरे असतील. मुख्यमंत्र्यांकडे पूर्वीप्रमाणे गृहमंत्रालयाची जबाबदारी असेल. मुख्यमंत्री नितीशकुमार व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली आहे. काँग्रेसला तीन मंत्रिपदे मिळणार आहेत. काँग्रेसचे बिहार प्रभारी भक्त चरण दास म्हणाले की, सध्या आमचे दोनच मंत्री शपथ घेतील. राहिलेल्या एका मंत्र्याचा पुढील मंत्रिमंडळ विस्तारात शपथविधी होईल. मंत्र्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब होताच शपथविधी सोहळ्याच्या तारखेची घोषणा केली जाईल. 

जातीय समीकरणे लक्षात घेऊन राजदची यादीजदयूला १२ ते १३ मंत्रिपदे, राजदला १७ ते १८, तर काँग्रेसला ३ मंत्रिपदे मिळणार आहेत. एक मंत्रिपद जीतन राम मांझी यांचा पक्ष हमला मिळण्याची शक्यता आहे. जदयूचे सध्या जे मंत्री होते. त्यातील बहुतांशजणांना पुन्हा मंत्री बनविले जाणार आहे. तेजस्वी यादव जातीय समीकरणे लक्षात घेऊन मंत्र्यांची नावे निश्चित करणार आहेत. मांझी यांच्या मुलाला मंत्री केले जाऊ शकते.  

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहार