शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘डीपफेक’वर फ्रेम वर्क करणार! केंद्र सरकार आज बैठक घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 04:50 IST

कठोर कायदा आणण्याचा विचार; अधिवेशनात विधेयक आणणार

संजय शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :  इंटरनेट मीडिया प्लॅटफॉर्मच्या ४० पेक्षा जास्त प्रमुख प्रतिनिधींसमवेत सरकार चर्चा करून डीपफेक व्हिडीओबाबत एक फ्रेमवर्क तयार करणार आहे. डीपफेकचा दुरुपयोग रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याचीही तयारी सुरू आहे.

डीपफेक व्हिडीओ प्रकरणात आयटी व इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाने गुरुवारी सकाळी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. केंद्रीय आयटी व इलेक्ट्रॉनिक्स मंत्री आश्विनी वैष्णव व या मंत्रालयाचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर हेही या बैठकीत सहभागी होणार आहेत. बैठकीत डीपफेक व्हिडीओच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी सर्व इंटरनेट मीडिया प्लॅटफॉर्मच्या प्रमुखांशी सखोल विचारविनिमय करण्यात येणार आहे. त्यानंतर दोन-तीन दिवसांत केंद्र सरकार डीपफेकबाबत संपूर्ण फ्रेमवर्क तयार करणार आहे.

धोक्याबाबत सरकारला चिंता सरकारच्या सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीपफेकबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर केंद्र सरकार या विषयावर गांभीर्याने काम करीत आहे. यामुळे समाजाला होणाऱ्या धोक्याबाबत सरकार चिंतित आहे. देशातील १०० कोटींपेक्षा जास्त इंटरनेटधारकांची सुरक्षा सरकारसाठी सर्वांत महत्त्वाची आहे.विशेष म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या   मदतीने कोणत्याही व्यक्तीसारखा हुबेहूब चेहरा, शरीर व आवाजासह व्हिडीओ तयार केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही असाच एक व्हिडीओ तयार करण्यात आला होता. 

असा असेल डीपफेकवर नवीन कायदा...nडीपफेकवर सरकार कठोर तरतूद करणार असून, ५० लाख रुपये दंड करण्यापासून सहा वर्षांच्या कारावासाच्या पर्यायावर चर्चा सुरू आहे. nइंटरनेट मीडिया प्लॅटफॉर्मचे प्रमुख सरकारच्या कठोर तरतुदीवर आक्षेप घेत आहेत; परंतु सरकारच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, सरकार कठोर तरतुदी करण्यापासून मागे हटणार नाही.

सारा तेंडुलकर डीप फेक फोटोमुळे त्रस्त

nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा आणि युवा क्रिकेटपटू शुभमन गिलचा एक फोटो नुकताच व्हायरल झाला होता. या फोटोत साराने शुभमनच्या गळ्यात हात टाकलेला दिसत होता. एक्सवरील एका युजरच्या अकाउंटवरून हा फोटो पोस्ट करण्यात आला होता. या डीपफेक फोटोबद्दल साराने नाराजी व्यक्त केली आहे.nएक पोस्ट शेअर करत तीने म्हटले की, सोशल मीडिया हे आपल्या सर्वांसाठी आनंद, दु:ख आणि दैनंदिन घडामोडी शेअर करण्यासाठी एक व्यासपीठ आहे. तथापि, तंत्रज्ञानाचा गैरवापर पाहणे हे अस्वस्थ करणारे आहे. कारण, ते इंटरनेटचे सत्य आणि विश्वासार्हता हिरावून घेत आहे. माझे हे डीप फेक फोटो वास्तवापासून दूर आहेत. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीSocial Mediaसोशल मीडिया