शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

VIDEO: राज्य सोडा, नाही तर जमिनीत १० फूट खाली गाडेन; मुख्यमंत्री चौहान भडकले

By कुणाल गवाणकर | Updated: December 26, 2020 08:45 IST

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा जाहीर कार्यक्रमात माफियांना थेट इशारा

भोपाळ: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी माफियांना थेट इशारा दिला आहे. माफियांनी राज्य सोडून निघून जावं, अन्यथा त्यांना जमिनीत १० फूट खाली गाडू, अशा शब्दांत चौहान यांनी माफियांना इशारा दिला. सुशासन दिनानिमित्त होशंगाबाद जिल्ह्यातल्या बाबई विकासखंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी चौहान माफिया आणि त्यांच्या कारवायांबद्दल संतापलेले दिसले.मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी माफियांना थेट राज्य सोडून जाण्याचा सल्ला दिला. राज्य सोडा, अन्यथा परिणाम भोगा, असा इशाराच चौहान यांनी दिला. 'आज काल मी अतिशय खतरनाक मूडमध्ये आहे. गडबड करणाऱ्यांना सोडणार नाही. मामा फॉर्ममध्ये आहे. माफियांविरुद्ध अभियान सुरू आहे. माफिया त्यांचा प्रभाव वापरून कुठे कुठे अवैधपणे कब्जा करत आहेत. काही ठिकाणी ड्रग माफिया सक्रिय आहेत. माफियांनो ऐका, मध्य प्रदेश सोडा, अन्यथा जमिनीत १० फूट खाली गाडेन. कुठेही कळणार नाही,' असा इशारा चौहान यांनी माफियांना दिला.मध्य प्रदेशात केवळ सुशासन चालेल, असं चौहान यांनी म्हटलं. 'माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींची जयंती आपण सुशासन दिवस म्हणून साजरी करतो. जनतेला कोणत्याही अडचणींविना सरकारी सेवा आणि योजनांचा लाभ मिळावा हाच आमच्यासाठी सुशासनाचा अर्थ आहे. इथे फन्ने खां चालणार नाही. इथे केवळ सुशासन चालेल,' असं चौहान म्हणाले.

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानBJPभाजपा