शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

आता याचिका दाखल केलेल्या तारखेपासूनच पत्नीला द्यावी लागणार पोटगी- कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 14:13 IST

बऱ्याचदा काही कारणास्तव पती-पत्नी न्यायालयाचे दरवाजे ठोठावतात.

नवी दिल्ली- बऱ्याचदा काही कारणास्तव पती-पत्नी न्यायालयाचे दरवाजे ठोठावतात. न्यायालयही दोघांना न्याय मिळेल, अशा प्रकारे त्या प्रकरणाचा निवाडा करते. दिल्ली उच्च न्यायालय वेगवेगळ्या राहणाऱ्या पती-पत्नीच्या प्रकरणात महिलेच्या बाजूनं निर्णय देताना म्हणाले आहे की, पत्नीला पोटगी ही तिच्या भविष्यासाठी दिली जाते. याकडे गिफ्ट म्हणून कधीही पाहू नये. जेव्हापासून पत्नीनं न्यायालयात याचिका दाखल केली आहे, त्याच तारखेपासून त्यांना पत्नीला पोटगी द्यावी लागणार आहे. हायकोर्टात एका व्यक्तीनं कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका केली होती, ती याचिका फेटाळताना दिल्ली उच्च न्यायालयानं म्हटलं आहे की, जेव्हापासून पत्नी याचिका दाखल करेल, तेव्हापासून तिला पोटगी द्यावी लागणार आहे. कनिष्ठ न्यायालयानं पतीला पत्नीनं केलेल्या याचिकेवर 2014पासून पोटगीच्या स्वरूपात 40 हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते. याचिकाकर्त्यांच्या मते, कनिष्ठ न्यायालयानंही असाच निर्णय दिला होता. त्याला मी उच्च न्यायालयात आव्हान दिलं. पण ती याचिका दिल्ली उच्च न्यायालयानंही फेटाळून लावली आहे. 

टॅग्स :marriageलग्नdelhiदिल्ली