शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

वाद होताच पत्नीकडून माहेरी जाण्याचा हट्ट; पतीनं उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 14:26 IST

पत्नीसोबत वाद झाल्यानंतर पतीकडून आत्महत्येचा प्रयत्न

गाझियाबाद: उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नी सतत माहेरी नेण्याचा हट्ट करत असल्यानं पतीनं टोकाचं पाऊल उचललं. वैतागलेल्या पतीनं कालव्यात उडी मारली. सुदैवानं त्याचवेळी तिथून एक पोलीस कर्मचारी जात होता. त्यानं स्वत:चा जीव धोक्यात घालून बुडणाऱ्या पतीला वाचवलं.

गाझियाबादच्या मसूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. राहत वसाहतीत वास्तव्यास असलेल्या अझहरुद्दीन यांनी कालव्यात उडी मारताच परिसरात खळबळ माजली. उडी मारण्याआधी अझहरुद्दीन कालव्याशेजारी पत्नी रुख्सारसोबत बोलत बसले होते. काही वेळानं त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर रख्सार माहेरी जाण्याची भाषा करू लागली. त्यामुळे नाराज झालेल्या अझहरुद्दीन यांनी कालव्यात उडी घेतली.

अझहरुद्दीन यांनी कालव्यात उडी घेतली, त्याचवेळी स्थानिक पोलीस ठाण्यात तैनात असलेले हवालदार नरेंद्र कुमार तिथून जात होते. त्यांनी स्वत:च्या जीवाची बाजी लावून अझहरुद्दीन यांना वाचवलं. परिसरातील दोन तरुणांनी कुमार यांना सहकार्य केलं. यानंतर रुख्सार यांनी संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला.