शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला सार्वजनिक ठिकाणी थप्पड मारली, प्रकरण कोर्टात गेलं; वाचा उच्च न्यायालय काय म्हणालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 15:20 IST

पती आणि पत्नी यांच्यात काही वाद सुरू होता. पत्नीने दावा केला आहे की, ती या प्रकरणाच्या सुनावणीसाठी जेव्हा फॅमिली कोर्टात पोहोचली, तेव्हा तिच्या पतीने तिला सर्वाजनिक ठिकाणी थप्पड मारली. या घटनेसंदर्भात पती विरोधात IPC च्या कलम 323 आणि 354 अंतर्गत तक्रार दाखल कण्यात आली आहे.

भारतीय दंड संहिता अर्थात IPC च्या कलम 354 अंतर्गत पत्नीला सार्वजनिक ठिकाणी थप्पड मारणे, म्हणजे तिच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याचा अपराध नाही. असे जम्मू-काश्मीर आणि लद्दाख उच्च न्यायालयने एका व्यक्तीच्या याचिकेवर सुनावणी करताना म्हटले आहे. या याचिकेच्या माध्यमाने ट्रायल कोर्टाकडून इश्युएंस ऑफ प्रोसेसला आव्हान देण्यात आले होते. सुनावणीवेळी न्यायालयाने ट्रायल कोर्टाचे इश्युएंस ऑफ प्रोसेस फेटाळून लावले आहे. मात्र, कलम 323 अंतर्गत कारवाई कायम ठेवण्यात आली आहे.

काय होतं प्रकरण? -पती आणि पत्नी यांच्यात काही वाद सुरू होता. पत्नीने दावा केला आहे की, ती या प्रकरणाच्या सुनावणीसाठी जेव्हा फॅमिली कोर्टात पोहोचली, तेव्हा तिच्या पतीने तिला सर्वाजनिक ठिकाणी थप्पड मारली. या घटनेसंदर्भात पती विरोधात IPC च्या कलम 323 आणि 354 अंतर्गत तक्रार दाखल कण्यात आली.

काय घडलं उच्च न्यायालयात? - पतीच्या याचिकेवर सुनावणी करणारे जस्टिस रजनीश ओसवाल म्हणाले, IPC च्या कलम 354 अंतर्गत हा गुन्हा होऊ शकत नाही. मात्र, जाणूनबुजून एखाद्याला हानी पोहोचवणे हा IPC च्या कलम 323 अंतर्गत अपराध होऊ शकतो, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार, 'तक्रारीमध्ये सांगण्यात आल्या प्रमाणे, IPC च्या कलम 354 अंतर्गत गोन्हा होत नाही. मात्र हा IPC च्या कलम 323 अंतर्गत गुन्हा होऊ शकतो. कारण प्रतिवादीने स्पष्टपणे नमूद केले आहे की, ती जेव्हा कारवाईमध्ये सहभागी होण्यासाठी आली होती, तेव्हा याचिकाकर्त्याने तिला लोकांसमोर मारहाण केली आणि थप्पड मारली.

महत्वाचे म्हणजे, महिलेच्या वतीने उपस्थित असलेल्या वकिलाने, आयपीसीच्या कलम 354 नुसार हा गुन्हा होऊ शकत नाही. मात्र आयपीसीच्या कलम 323 चा येथे विचार केला जाऊ शकतो, असेही मान्य केले आहे.  

टॅग्स :Courtन्यायालयhusband and wifeपती- जोडीदार