शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: दिल्लीत व्हॅक्सिन नाही, न्यायालयाची केंद्राला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 06:07 IST

व्हॅक्सिन नसताना इतकी लसीकरण केंद्रे का उघडली? दिल्ली सरकारची कानउघाडणी

- विकास झाडेनवी दिल्ली : दिल्लीमध्ये कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचा तुटवडा असल्याने प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयाकडे गेले आहे. न्यायालयाने यासंदर्भात केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. तुमच्याकडे व्हॅक्सिन नव्हते तर इतकी लसीकरण केंद्रे सुरू करण्याची गरज काय होती? असा सवाल केला आहे.गेले काही दिवस दिल्ली कोव्हॅक्सिनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. दिल्ली सरकारने १८ ते ४४ या वयोगटासाठी सुरू केलेली ३०० लसीकरण केंद्रे दोन-तीन दिवसांतच बंद करावी लागली होती, तर कोविशिल्डही केंद्र सरकारकडून उपलब्ध होत नाही. गत महिनाभरापासून यासाठी दिल्ली सरकार आणि केंद्रामध्ये विवाद सुरू आहेत.न्यायमूर्ती रेखा पल्ली यांनी दिल्ली सरकारला नोटीस पाठवून विचारले की, कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्यांना त्यांची सहा आठवड्यांची मुदत संपण्याआधी दुसरा डोस तुम्ही देऊ शकता का? जर तुमच्याकडे व्हॅक्सिन उपलब्ध नव्हते तर गाजावाजा करीत इतकी लसीकरण केंद्रे सुरू करण्याचे काय कारण होते? असे अनेक प्रश्न दिल्ली सरकारला विचारण्यात आले आहेत.दिल्लीचा पॉझिटिव्हिटी दर घसरला! गेल्या दोन महिन्यांत पहिल्यांदाच दिल्लीचा पॉझिटिव्हिटी दर एक टक्क्यापेक्षा कमी झाला आहे. गेल्या २४ तासांत हा दर ०.७८ टक्के नोंदविण्यात आला. ७३ हजार ४५१ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ५७६ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दिल्लीत सद्य:स्थितीत बाधितांची संख्या ९ हजार ३६४ असून, गेल्या २४ तासांमध्ये मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १०३ आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस