शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

मी तुला का डेट करू? तरुणीचा टिंडर मॅचला सवाल; तरुणाने अशी ट्रिक वापरले की सर्वच अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 13:32 IST

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तमन्ना नावाच्या महिला युजरने एक स्टोरी शेअर केली आहे.

अलीकडच्या काळात डेटिंग कल्चरमध्ये मोठा बदल घडला असून तरुणाई राइट किंवा लेफ्ट स्वाइप करत आपली आवड-नावड दर्शवत असते. टिंडर, ग्रिंडर आणि बम्बलसारख्या अॅप्सच्या माध्यमातून डेटिंगचे प्रमाण वाढले आहे. या अॅप्सच्या माध्यमातून मुलाला किंवा मुलीला इम्प्रेस करण्यासाठी वेगवेगळे हातखंडे अवलंबले जातात. अशाच काहीसा प्रकार समोर आला असून एका तरुणाने तरुणीला इम्प्रेस करण्यासाठी वापरलेली ट्रिक आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तमन्ना नावाच्या महिला युजरने एक स्टोरी शेअर केली आहे. सदर महिलेने या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मी तुला का डेट करावं, असं तिने तिच्या टिंडर मॅचला विचारलं होतं. त्यावर तरुणाने थेट पीपीटी प्रेझेन्टेशन तयार करून पाठवलं. या प्रेझेन्टेशनचे स्क्रीनशॉट शेअर करत तमन्नाने म्हटलंय की, "या प्रेझेन्टेशनमध्ये तरुणाने त्याच्या छंदांविषयी सांगितलं आहे. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ खाण्याची आवड आहे. तसंच मी श्वानप्रेमी असल्याचंही त्याने सांगितलं आहे."

दरम्यान, तरुणाने आपल्याला आवडत असलेल्या तरुणाला इम्प्रेस करण्यासाठी थेट प्रेझेन्टेशनच तयार केल्याने या प्रकाराची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत असून तरुणीने शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया