शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

दोन गाढवांना घेऊन रस्त्यावर का फिरतायत माजी IAS अधिकारी? कारण जाणून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 15:23 IST

2001 च्या बॅचचे माजी आयएएस अधिकारी प्रवीण कुमार हरियाणातील फरीदाबादमध्ये राहतात. ते आपल्या दोन गाढवांसह फिरतात. ते सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा, ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. या परीक्षेच्या माध्यमाने विद्यार्थी थेट देशाच्या प्रशासन व्यवस्थेत पोहचतात. देशभरातील अनेक विद्यार्थी आयएएस, आयपीएस अथवा तत्सम अधिकारी होण्यासाठी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे स्वप्न बाळगून असतात. या सेवेत पहोचल्यानंतर, अनेक आयएएस, आयपीएस अधिकारी आपल्या कामातून प्रसिद्धीही मिळवतात. असेच एक माजी आयएएस अधिकारी म्हणजे प्रवीण कुमार, यांनी दोन गाढवांसह फिरण्याच्या आपल्या सवयीमुळे सोशल मीडियाचे लक्ष वेधले आहे.

2001 च्या बॅचचे माजी आयएएस अधिकारी प्रवीण कुमार हरियाणातील फरीदाबादमध्ये राहतात. ते आपल्या दोन गाढवांसह फिरतात. ते सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. आयएएस अधिकारी प्रवीण कुमार हे हरियाणा केडरचे आयएएस अधिकारी राहिले आहेत. याशिवाय ते फरीदाबादचे उपायुक्त देखील होते. 

गाढवासोबत का फिरतात? -हरियाणाचे माजी आयएएस प्रवीण कुमार बडखल विधानसभा मतदारसंघात फिरतात. त्यांचा फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यासंदर्भात बोलताना प्रवीण कुमार म्हणतात, "आपण गाढवांच्या माध्यमाने लोकांना संदेश देऊ इच्छी तो की, त्यांनी त्यांची मानसिकता व्यवस्थित करायला हवी. त्यांच्या मते, सध्याच्या धावपळीच्या जगात मानव आपल्या विचारांवरील नियंत्रण गमवत चालला आहे. 

प्रवीण कुमार अशा अंदाजात दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे नाही. तर प्रशासकीय सेवेत असतानाही ते त्यांच्या विशेष शैलीमुले चर्चेत असत. आता निवृत्तीनंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते आता गाढवांसह रस्त्यावर उतरून लोकांना जागरुक करत आहेत. 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगHaryanaहरयाणा