शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नासाठी दोन भिन्न लिंगांचे जोडीदार हवेत का? समलैंगिक विवाह प्रकरणी कोर्टाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 05:35 IST

Same-Sex Marriage: समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी गुरुवारी याचिकांवर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांनी सुमारे ४ तास युक्तिवाद केला.

नवी दिल्ली : समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी गुरुवारी याचिकांवर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांनी सुमारे ४ तास युक्तिवाद केला. विवाहासारख्या संस्थेसाठी दोन भिन्न लिंगांचे जोडीदार असणे आवश्यक आहे का? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान केला. 

तिसऱ्या दिवसाच्या सुनावणीचा समारोप करताना सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी याचिकाकर्त्यांच्या बाजूचा युक्तिवाद कोणत्याही परिस्थितीत सोमवारी संपणार असल्याचे सांगितले. गुरुवारच्या सुनावणीत अभिषेक मनु सिंघवी यांनी विशेष विवाह कायद्याचा नियम चुकीचा असल्याचे म्हटले. ‘कोणासोबत राहायचे, हा फक्त माझा (याचिकाकर्त्यांचा) निर्णय असेल. हा माझ्या मनाचा निर्णय असेल. मी कोणासोबत आणि किती काळ जगायचे, हा माझा अधिकार आहे,’ असे ते म्हणाले. 

लग्नाच्या संकल्पना नव्याने कराव्या लागतीलnचंद्रचूड म्हणाले, अशा संबंधांना गुन्हेगार श्रेणीतून काढलेच नाही, तर हेसुद्धा सांगितले की, समलिंगी जोडपे स्थिर संबंधातही राहू शकतात. nआता लग्नाच्या बदलत्या धाेरणांची नव्याने व्याख्या करावी लागेल. लग्नासाठी वेगवेगळ्या लिंगांचे दोन जोडीदार असणे आवश्यक आहे का? येथे कायदा विवाहासाठी दोन भिन्न लिंग असू शकतात हे ओळखण्यास सक्षम आहे, परंतु विवाहाच्या व्याख्येसाठी हे आवश्यक नाही.”

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार