शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिक आणि सर्वात कमी मतांच्या फरकांनी कोण जिंकले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 09:37 IST

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण केल्यावर अनेक रंजक माहिती समोर आली.

नवी दिल्ली : एखाद्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर सर्वांना उत्सुकता असते, ती कोणता उमेदवार किती मतांच्या फरकांनी जिंकला, कोणत्या उमेदवाराचे मताधिक्य सर्वाधिक होते, कोणता उमेदवार अगदी कमी मतांनी निवडून आला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण केल्यावर अनेक रंजक माहिती समोर आली. त्यापैकी काही महत्त्वाचे...

सर्वाधिक मतांचे प्रमाण असलेले टॉप ३ विजयी उमेदवारनाव    मतदारसंघ    एकूण मतदान     विजयी मते    टक्केवारी १. दर्शना विक्रम जरदोह (भाजप)    सूरत    १०,६८,४१२    ७,९५,६५१    ७४.४७%२. सी. आर. पाटील (भाजप)    नवसारी    १३,०८,०१८    ९,७२,७३९    ७४,३७%३.रंजनबेन भट (भाजप)    बडोदा    १२,२२,३४८    ८,८३,७१९    ७२.३०%सर्वात कमी मतांचे प्रमाण असलेले टॉप ३ विजयी उमेदवारनाव    मतदारसंघ    एकूण मतदान     विजयी मते    टक्केवारी १. मोहम्मद अकबर लोन (नॅ.कॉ.)    बारामुल्ला    ४,५५,५५०    १,३३,४२६    २९.२९% २. हसनैन मसुदी (नॅ.कॉ.)    अनंतनाग    १,२४,८९६    ४०,१८०    ३२.१७% ३. इम्तियाज जलील (एमआयएम)    औरंगाबाद    ११,९८,२२१    ३,८९,०४२    ३२.४७%

सर्वाधिक मतांच्या फरकाने विजयी सी. आर. पाटील (नवसारी, गुजरात)    ६,८९,६६८संजय भाटिया (कर्नाल, हरयाणा)    ६,५६,१४२कृष्णपाल गुर्जर (फरीदाबाद, हरयाणा)    ६,३८,२३९सुभाष चंद्र (भीलवाडा, राजस्थान)    ६,१२,०००रंजनबेन भट (बडोदा, गुजरात)    ५,८९,०००    

सर्वांत कमी फरकाने विजयी१. भोलानाथ (मछलीशहर, यूपी)        १८१ २. मोहम्मद फैजल (लक्षद्वीप)        ८२३ ३. अपारुपा पोद्दार(आरामबाग, पं.बंगाल)        १,१४२४. कुलदीप राय शर्मा (अंदमान/निकोबार)        १,४०७५. अर्जुन मुंडा (खुंटी, झारखंड)        १,४४५

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४