शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

2024 मध्ये कोण असणार टीम INDIA कडून PM पदाचा उमेदवार, काँग्रेसच्या मोठ्या नेत्यानं स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 09:46 IST

Lok Sabha Election: 'आतापर्यंत राजकीय पक्षांना सीबीआयची भीती दाखवली जात होती. मात्र आता या आघाडीवरील लोकांचा विश्वास वाढताना दिसत आहे.'

विरोधकांच्या आघाडीत पंतप्रधान पदाच्या खुर्चीसाठी दावेदारांची यादी वाढतानाच दिसत आहे. आता, ज्या पक्षाकडे सर्वाधिक जाका त्यांचा पक्षाचा नेता पंतप्रधान होईल, असे काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी म्हटले आहे. यामुळे, विरोधी आघाडीसमोर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींसमोर पर्यायी उमेदवार म्हणून कुणाला मैदानात उतरवावे? हा मोठा प्रश्न आहे. यासाठी विरोधाकांकडून अद्याप कुठलेही नाव समोर आलेले नाही. मात्र या संदर्भात आता काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांचे वक्तव्य समोर आले आहे. 

कोन असेल पंतप्रधान पदाचा उमेदवार?- यासंदर्भात बोलताना प्रमोद तिवारी म्हणाले, '2024 मध्ये देशभरातील अनेक छोटे मोठे पक्ष एकत्रित येऊन निवडणूक लढतील आणि ज्या पक्षाचे सर्वाधिक उमेदवार निवडून येतील त्या पक्षाच्या नेत्याला I.N.D.I.A खडून पंतप्रधान पदाचा नेता म्हणून निवडले जाईल. येणाऱ्या काही दिवसांत आणखी काही पक्ष इंडियामध्ये सामील होतील. आतापर्यंत राजकीय पक्षांना सीबीआयची भीती दाखवली जात होती. मात्र आता या आघाडीवरील लोकांचा विश्वास वाढताना दिसत आहे.'

टीम I.N.D.I.A मध्ये नवा संग्राम? -काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रमोद तिवारी मंगळवारी सयंकाळी धर्म नगरी म्हटल्या जाणाऱ्या अयोध्येत पोहोचले होते. त्यांनी येथे हनुमानगढी येथे जाऊन दर्शन घेतले. यादरम्यान त्यांनी अयोध्येतील संतांचीही भेट घेतली. तिवारी म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या खोटार्डेपणाचा पर्दाफाश होईल. आगामी सरकार हे इंडिया आघाडीचे असेल. याच बरोबर 2024 च्या निवडणुकीत ज्या पक्षाकडे सर्वाधिक जागा असतील त्याच पक्षाचा नेता पंतप्रधान होईल, असेही प्रमोद तिवारी यावेळी म्हणाले.

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक