शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शीला दीक्षित यांचा उत्तराधिकारी कोण? दिल्ली काँग्रेससमोर यक्षप्रश्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 16:06 IST

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे शनिवारी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या जाण्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाची मोठी हानी झाली आहे.

नवी दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे शनिवारी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या जाण्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाची मोठी हानी झाली आहे. सोबतच दिल्लीमध्ये शीला दीक्षित यांचा उत्तराधिकारी कोण? असा यक्षप्रश्न काँग्रेसमोर पडला आहे. अजय माकन यांच्या राजीनाम्यानंतर शीला दीक्षित यांनी दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली होती. काही दिवसांपूर्वीच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दिल्लीतील एकही जागा जिंकता आली नव्हती. तसेच स्वत: शीला दीक्षित यांनाही पराभूत व्हावे लागले होते. मात्र असे असले तरी दिल्लीत काँग्रेसला तिसऱ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर आणण्यात त्यांना यश मिळाले होते. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेससाठी आशेचा किरण निर्माण झाला होता. मात्र शीला दीक्षित यांच्या अचानक जाण्यामुळे दिल्ली काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा नेतृत्वाचे संकट निर्माण झाले आहे. 

शीला दीक्षित या दिल्ली काँग्रेसच्या सर्वात विश्वसनीय चेहरा होत्या. काँग्रेसच्या कठीण काळात गांधी कुटुंबाला त्यांच्या सल्ल्याची सर्वाधिक गरज असतानाच शीला दीक्षित यांचे निधन झाले. दिल्लीमधील काँग्रेससुद्धा दिल्लीत आपला गमावलेला जनाधार पुन्हा मिळवण्यासाठी त्यांच्याच नेतृत्वाखाली प्रयत्न करत होती. आता शीला दीक्षित यांच्या जाण्यानंतर दिल्ली काँग्रेसचे नेतृत्व कुणाकडे सोपवले जाईल, या प्रश्नाचे उत्तर ना काँग्रेसकडे आहे. राजकीय जाणकारांकडे आहे.   

टॅग्स :congressकाँग्रेसNew Delhiनवी दिल्ली