शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू हिंसक नसते, तर रामायण-महाभारत घडलं नसतं- सीताराम येचुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 11:24 IST

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी रामायण आणि महाभारताच्या ग्रंथांचा हवाला देत हिंदू हिंसक असल्याचं म्हटलं आहे.

नवी दिल्लीः मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी रामायण आणि महाभारताच्या ग्रंथांचा हवाला देत हिंदू हिंसक असल्याचं म्हटलं आहे. गुरुवारी भोपाळच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. ते म्हणाले, संघाचे स्वयंसेवक या ग्रंथांचं उदाहरण देतात आणि सांगतात हिंदू हिंसत नाहीत. याच्या मागे नक्की काय तर्क आहे, विशेष धर्माची लोकच हिंसा करतात काय ?, हिंदू हिंसा करत नाहीत काय?, असा प्रश्न येचुरींनी उपस्थित केला आहे.येचुरी पुढे म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वतःची 'खासगी आर्मी' तयार करत आहे. परंतु विरोधकांचं गठबंधन मोदींना सत्तेतून पायउतार करेल. यादरम्यान भोपाळमधून काँग्रेसचे उमेदवार असलेले दिग्विजय सिंहसुद्धा उपस्थित होते. दिग्विजय म्हणाले, ही सामान्य लोकसभेची निवडणूक नव्हे, तर संविधान वाचवण्याची लढाई आहे. भाजपानं संविधानाला एक तमाशा बनवून ठेवलं आहे. संविधानावर भाजपाचा काडीमात्र विश्वास नाही. ही व्यक्तींची नव्हे, तर विचारधारेची लढाई असल्याचंही दिग्विजय सिंह यांनी स्पष्ट केलं. 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ