शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

पैशांच्या बाबतीत कोण लोकप्रिय? भाजप की काँग्रेस?; तब्बल ९ हजार कोटींची देणगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 08:11 IST

भारतीय स्टेट बँकेच्या २९ शाखांमधून हे बॉण्ड्स घेता येऊ शकतात.लोकसभा निवडणूक असेल त्या वर्षी ३० दिवसांपर्यंत हे बॉण्ड्स मिळवता येऊ शकतात.

नवी दिल्ली - एखाद्या पक्षाला देणगी द्यायची असेल तर इलेक्टोरल बॉण्ड्सच्या माध्यमातून ती देता येते. बँकेत या बॉण्ड्सची माहिती मिळते. गेल्या चार वर्षांत सर्व राजकीय पक्षांना या इलेक्टोरल बॉण्ड्सच्या माध्यमातून ९ हजार कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत.

राजकीय पक्षांना देणग्या मिळतात कशा?थेट लोकांकडूनप्रतिष्ठित उद्योजकांकडूनविदेशी कंपन्यांकडून

इलेक्टोरल बॉण्ड म्हणजे?

हे बॉण्ड्स बेअरर चेकसारखे असतात. त्यावर बॉण्ड खरेदी करणाऱ्याचे वा ज्या पक्षाला देणगी दिली जाणार आहे त्या पक्षाचे दोघांचेही नाव नसते. जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्यांमध्ये १० दिवस हे बॉण्ड्स खरेदीसाठी उपलब्ध असतात. भारतीय स्टेट बँकेच्या २९ शाखांमधून हे बॉण्ड्स घेता येऊ शकतात.लोकसभा निवडणूक असेल त्या वर्षी ३० दिवसांपर्यंत हे बॉण्ड्स मिळवता येऊ शकतात.कोणत्याही भारतीय नागरिकाला हे इलेक्टोरल बॉण्ड्स घेता येतात. १ हजार, १० हजार, १ लाख, १० लाख आणि १ कोटी रुपयांपर्यंतचे हे बॉण्ड्स असतात. नोंदणीकृत राजकीय पक्ष तसेच ज्यांना विधानसभा निवडणुकीत किमान १ टक्का मते मिळाली आहेत, अशांना हे बॉण्ड्स घेता येतात.

२०१९-२० मध्ये मिळालेल्या देणग्या 

इलेक्टोरल बॉण्ड्सच्या माध्यमातून मिळालेली रक्कम (आकडे काेटी रूपये)

भाजपा - १४५०

काँग्रेस - ३८३

बिजू जनता दल - २१३

तेलंगण राष्ट्र समिती - १४१

वायएसआर काँग्रेस - ९९

एकूण मिळालेल्या देणग्या

भाजप - २३५४

काँग्रेस - ५५

बिजू जनता दल -२४

तेलंगण राष्ट्र समिती - १८२

वायएसआर काँग्रेस-  १८१