शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Smriti Irani’s Daughter Marriage: स्मृती इराणींचा जावई कोण? कुठला? काय करतो? संपत्ती किती? Apple मध्ये काय करत होता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 20:36 IST

स्मृती यांचे पती जुबिन हे जोधपूरला पोहोचले आहेत. तर स्मृती या उद्या बुधवारी तिथे पोहोचणार आहेत. असे असताना स्मृती यांच्या जावयाची चर्चा होऊ लागली आहे. 

केंद्रीय़ मंत्री स्मृती इराणी यांची मोठी मुलगी शैनेल ईराणीचे राजस्थानमधील नागौंरच्या खिंवसर किल्ल्यात लग्न होणार आहे. आजपासून परवापर्यंत प्रीवेडिंग सेलिब्रेशन होणार आहे. स्मृती यांचे पती जुबिन हे जोधपूरला पोहोचले आहेत. तर स्मृती या उद्या बुधवारी तिथे पोहोचणार आहेत. असे असताना स्मृती यांच्या जावयाची चर्चा होऊ लागली आहे. 

 स्मृती इराणींचा जावई कोण? कुठला? काय करतो? संपत्ती किती? अशी सारी माहिती सर्च केली जात आहे. ३२ वर्षीय शैनेलचे लग्न अर्जुन भल्ला या तरुणाशी होणार आहे. २०२२ मध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता. तेव्हा स्मृती यांनीच फोटो पोस्ट करून याची माहिती दिली होती. तसेच अर्जुनला सांभाळून रहा, असा सल्ला दिला होता. 

अर्जुन भल्ला हा भारतीय नाहीय, परंतू अनिवासी भारतीय आहे. र्जुन भल्ला हा एक कॅनेडियन कायदेशीर व्यावसायिक आहे. त्याचे आई-वडील आणि आजी आजोबा हे भारतात जन्मले होते. अर्जुनच्या वडिलांचे नाव सुनील भल्ला आणि आईचे नाव शबिना भल्ला आहे. अर्जुन भल्लाचे संपूर्ण कुटुंब टोरंटो, ओंटारियो, कॅनडात राहत आहे. त्याचे सर्व शिक्षण तिथेच झाले आहे. 

अर्जुनने मानसशास्त्र, नीतिशास्त्र आणि कायदा सोसायटीमध्ये बीएससी केली आहे. युनायटेड किंग्डमच्या लीसेस्टर विद्यापीठातून 2013 ते 2015 या शैक्षणिक वर्षात एलएलबी केली आहे. त्याने अॅपल कंपनीतही त्याने टेक्निशिअन म्हणून काम केलेले आहे. सध्या अर्जुन दुबई, संयुक्त अरब अमिराती येथे एका कायदेशीर फर्ममध्ये काम करत आहे. विश्वसनीय मीडिया स्त्रोतांनुसार, त्याची नेट वर्थ सुमारे $400K आहे.

 

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीmarriageलग्न