शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 17:05 IST

बिहारमधील मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या मतदारांवरुन निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. आयोगाकडून कोर्टाने या मतदारांची माहिती मागवली आहे.

निवडणूक आयोगाने ( Election Commison ) बिहारमधील ६५ लाख मतदारांची नावे वगळली आहेत. या मतदारांची माहिती तीन दिवसांत सर्वोच्च न्यायालयाने सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला आज दिले. ६५ लाख मतदारांची माहिती ९ ऑगस्ट, शनिवारपर्यंत सादर करण्यास सांगितले. न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती उज्जल भुईयान आणि न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाच्या वकिलांना काढून टाकलेल्या ६५ लाख मतदारांची माहिती सादर करण्यास आणि त्याची एक प्रत 'असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' या स्वयंसेवी संस्थेला देण्यास सांगितले. 

सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

बिहारमधील निवडणूक आयोगाच्या २४ जूनच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या या स्वयंसेवी संस्थेने निवडणूक आयोगाला सुमारे ६५ लाख वगळलेल्या मतदारांची नावे प्रकाशित करण्याचे निर्देश देण्याची विनंती करणारा एक नवीन अर्ज दाखल केला होता. या याचिकेत ADR ने  ज्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत त्यांच्या तपशीलांमध्ये ते मतदार मृत आहेत का, कायमचे स्थलांतरित झाले आहेत का किंवा इतर कोणत्याही कारणास्तव त्यांची नावे विचारात घेतली गेली नाहीत का हे देखील नमूद केले पाहिजे, अशी मागणी याचिकेत केली होती.

कोर्टाने काय सांगितले?

एडीआरच्या वतीने उपस्थित असलेले वकील प्रशांत भूषण यांना खंडपीठाने ( Supreme Court ) सांगितले की, नावे काढून टाकण्याचे कारण नंतर सांगितले जाईल कारण ती सध्या फक्त एक मसुदा यादी आहे. यावर भूषण यांनी 'काही राजकीय पक्षांना काढून टाकलेल्या मतदारांची यादी देण्यात आली आहे, परंतु त्यांनी स्पष्ट केलेले नाही की सदर मतदार मृत आहे की स्थलांतरित झाला, असा युक्तिवाद त्यांनी केला.

प्रत्येक मतदारांसोबत संपर्क करणार

खंडपीठाने निवडणूक आयोगाच्या वकिलांना सांगितले की, "आम्ही प्रभावित झालेल्या प्रत्येक मतदाराशी संपर्क साधू आणि आवश्यक माहिती मिळवू. निवडणूक आयोगाने शनिवारपर्यंत उत्तर दाखल करा आणि श्री भूषण यांना ते पाहू द्या, मग आम्ही पाहू की काय उघड झाले आहे आणि काय नाही, असंही कोर्टाने सांगितले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग