शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

कोणती लस सर्वाधिक वापरली गेली? जाणून घ्या कोण आहे पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 10:35 IST

उत्पादनात ज्याची आघाडी, तोच लसीकरणातही पुढे

ठळक मुद्देरशियाच्या स्पुतनिक व्ही लसीला मात्र कोणी विचारत नसल्याचे चित्र आहे. 

हरीश गुप्ता, नवी दिल्ली : देशात लसीकरण मोहीम सुरू होऊन आता सहा महिने झाले. या कालावधीत आतापर्यंत ३१.३६ कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक वाटा सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशील्ड या लसीचा आहे. कोविशील्डला पसंती लाभत असून भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला सावध प्रतिसाद मिळत आहे. रशियाच्या स्पुतनिक व्ही लसीला मात्र कोणी विचारत नसल्याचे चित्र आहे. 

कोव्हॅक्सिन

n भारत बायोटेकने मे-जूनपर्यंत कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन २ कोटींवरून दरमहा ५ कोटी करण्याचे आश्वासन दिले होते.n प्रत्यक्षात मात्र गेल्या सहा महिन्यांत कोव्हॅक्सिनचे ४ कोटी डोस प्राप्त झाले. याचा अर्थ दरमहा सरासरी ७० लाख डोस उपलब्ध झाले.n १० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी अजूनही कोव्हॅक्सिन लसीचे डोस वापरलेले नाहीत.n मुंबई, भुवनेश्वर, गुजरात आणि इतरत्र कोव्हॅक्सिन लसीची उत्पादने सुरू करण्याचा भारत बायोटेकचा प्रयत्न आहेत.

कोविशिल्ड

n सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशील्डचे आतापर्यंत २८ कोटी डोस वितरित झाले आहेत. याचाच अर्थ दरमहा ४ कोटी ६६ लाख डोस उपलब्ध होत आहेत.n जुलै महिन्यात कोविशील्डचे ३४ कोटी तर कोव्हॅक्सिनचे ८ कोटी डोस उपलब्ध होणे अपेक्षित आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या