शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 17:52 IST

"जर आपल्याला उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन आणि हंगेरिया तसेच अमेरिकेन उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्यासोबत डिनर करण्याची संधी मिळाली तर आपण कुणासोबत डिनर कराल? यावर जयशंकर यांनी अतिशय मजेशीर उत्तर दिले आहे. जे एकूण सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला..."

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (Jaishankar Video ) हे हे आपल्या मुत्सद्दी उत्तरांसाठी नेहमीच चर्चेत असतात. यावेळीही त्यांचे एक उत्तर जबरदस्त चर्चेत आले आहे. खरे तर, जयशंकर यांना एका कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला की, जर आपल्याला उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन आणि हंगेरिया तसेच अमेरिकेन उद्योगपती जॉर्ज सोरोस यांच्यासोबत डिनर करण्याची संधी मिळाली तर आपण कुणासोबत डिनर कराल? यावर जयशंकर यांनी अतिशय मजेशीर उत्तर दिले आहे. जे एकूण सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.

एएनआयला दिलेल्या एका मुलाखतीत जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जागतिक नेते, अशा शब्दात वर्णन केले. यावेळी त्यांना, किम जोंग की जॉर्ज सोरोस कुणासोबत डिनर करायला आवडेल? असे विचारले असता, सध्या नवरात्र सुरू आहे. मी उपवासाला प्राधान्य देईन, असे उत्तर त्यांनी दिले. त्यांच्या या उत्तराला प्रेक्षकांनीही भरभरून दाद दिली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.

बघा व्हिडिओ - 

हजरजबाबीपणाचं कौतुक -जयशंकर यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. लोक त्यांचे अत्यंत कौतुक करत आहेत. जयशंकर यांच्या हजहजबाबीपणाला तोड नाही, असे एका युजरने म्हटले आहे.

पाकिस्तानातील एससीओ परिषदेसंदर्भात काय म्हणाले जयशंकर? -  परराष्ट्रमंत्री एस जयशंकर SCO शिखर परिषदेसाठी पाकिस्तानला जाणार आहेत. यासंदर्भात, आपण पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चा करणार का, असे विचारले असता, जयशंकर म्हणाले, आपण पाकिस्तानसोबत कसल्याही प्रकारची चर्चा करणार नाही. ही एक बहुपक्षीय परिषद आहे आणि SCO चा चांगला सदस्य असल्याने मी तिथे जात आहे. पाकिस्तानसोबत चर्चा करायला नाही.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरKim Jong Unकिम जोंग उनPakistanपाकिस्तान