शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

देशात कुठे उष्णतेचा यलो अलर्ट, कुठे ऊन-पावसाचा खेळ !  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 06:25 IST

नरम-गरम हवामानामुळे ठिकठिकाणचे नागरिक हैराण 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सध्या देशातील विविध राज्यांमध्ये हवामानाचे वेगवेगळे नमुने पाहायला मिळत आहेत. प्रखर सूर्यप्रकाशामुळे बिहारमध्ये उष्णतेची लाट सुरू आहे, तर मध्य प्रदेशात पाऊस पडत आहे. त्याचवेळी झारखंडची राजधानी रांचीमध्ये रविवार हा सर्वांत उष्ण दिवस ठरला. दिल्लीत तीव्र उष्णतेची लाट आली असून, पारा ४३ ते ४६ अंश सेल्सियसदरम्यान पोहोचल्याने दिल्लीला ‘यलो कार्ड’ दाखवले आहे. येत्या काही दिवसांत कुठे पाऊस, वादळी वारे, तर कुठे उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. 

दिवसा ऊन, संध्याकाळी पाऊसn रविवारी भोपाळशिवाय राजगड, इंदूर, ग्वाल्हेर, छतरपूर, नौगावसह अनेक शहरांमध्ये हलका पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यात भोपाळच्या मोठ्या तलावात धावणारी क्रूझ माशांच्या जाळ्यात अडकली. n सुमारे ८० लोक क्रूझमध्ये तीन तास अडकून पडले होते, नंतर त्यांची मोटर बोटीने सुटका करण्यात आली. इंदूरमध्ये रविवारी सायंकाळी झालेल्या पावसानंतर तापमान ३५ अंशांवर घसरले. झारखंडमध्ये रांची येथे २३ ते २५ मेपर्यंत पाऊस पडेल; पण पारा घसरणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

वायव्य भारतात मुसळधार पावसाची शक्यतावायव्य भारतातील पश्चिमी अडथळ्यांमुळे पूर्व हिमालय भागात मुसळधार पाऊस आणि गडगडाट अपेक्षित आहे, तर वायव्य भारतात २३ ते २५ मेदरम्यान पावसाची शक्यता आहे. 

नवी दिल्लीत तापमान प्रचंड वाढल्याने नागरिकांच्या जिवाची काहिली होत आहे. लोक पाण्यासाठी मोठ्या बाटल्या गोळा करीत आहेत. उन्हामुळे त्रस्त झालेल्या जालंधर येथील मुलींनी डोक्यावर ओढण्या घेतल्या होत्या.

टॅग्स :Heat Strokeउष्माघात