शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

‘गगनयान’मध्ये काहीही होऊ दे, अंतराळवीर असेल सुरक्षित; इस्रोची २६ ऑक्टोबरला अबॉर्ट चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 14:53 IST

ही चाचणी यशस्वी ठरल्यास मानवाला अंतराळात नेण्याबाबत भारताचे पाऊल आणखी पुढे पडणार आहे. 

बंगळुरू : चंद्रयान-३ आणि आदित्य-एल१ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणखी एका मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. अंतराळवीरांना अवकाशात नेणाऱ्या गगनयान मोहिमेची अबॉर्ट चाचणी २६ ऑक्टोबरला केली जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत अंतराळवीरांना बाहेर काढणाऱ्या ‘क्रू एस्केप सिस्टिम’ त्यासाठी विकसित केल्याचे इस्रोने सांगितले. ही चाचणी यशस्वी ठरल्यास मानवाला अंतराळात नेण्याबाबत भारताचे पाऊल आणखी पुढे पडणार आहे. 

काय आहे ‘क्रू एस्केप सिस्टिम’? -गगनयान मोहिमेमध्ये एका कॅप्सूलमध्ये बसून पृथ्वीभोवती सुमारे ४०० किमी अंतरावरून फेरी प्रदक्षिणा घालणार आहे.-यावेळी काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास अंतराळवीरांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ‘क्रू एस्केप सिस्टिम’ वापरली जाईल. 

कशी होईल चाचणी? चाचणीसाठी इस्रोने लिक्विड रॉकेट तयार केले आहे. प्रक्षेपण झाल्यानंतर १७ किमी उंचीवर अबॉर्ट सिस्टिम सुरू झाल्यानंतर पॅराशूटच्या मदतीने त्यातील क्रू मॉडेल बंगालच्या उपसागरात उतरतील. नौसेनेकडून त्यांना बाहेर काढले जाईल.

टॅग्स :isroइस्रोBengaluruबेंगळूर