शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

इतकी कसली घाई होती? निधनाच्या निराधार बातम्यांवर सुमित्रा महाजनांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 11:41 IST

शशी थरूर यांनी काल रात्री उशिरा केलं महाजन यांच्या निधनाचं ट्विट

भोपाळ: काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी काल रात्री उशिरा लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचं निधन झाल्याची माहिती ट्विटरवरून दिली. थरूर यांनी महाजन यांना श्रद्धांजली वाहिली. मात्र त्यानंतर थोड्याच वेळात महाजन यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती समोर आली. निधनाबद्दलचं निराधार वृत्त देणाऱ्या थरूर आणि माध्यमांबद्दल महाजन यांनी नाराजी व्यक्त केली.मला माझ्या खात्रीलायक सुत्रांकडून सुमित्रा महाजन यांच्या निधनाची माहिती मिळाल्याचा दावा थरूर यांनी केला. याबद्दल महाजन यांनी नाराजी बोलून दाखवली. 'माझ्या पुतणीनं थरूर यांच्या माहितीचं ट्विटरवर खंडन केलं. रण कोणतीही खातरजमा न करता अशा प्रकारे निधनाची घोषणा करण्याची काय गरज होती? इतकी कसली घाई होती?,' असे प्रश्न महाजन यांनी उपस्थित केले. प्रशासनाशी संपर्क न साधता, कोणतीही खातरजमा न करता निधनाचं वृत्त देणाऱ्या माध्यमांबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. 'वृत्तवाहिन्या कोणत्याही प्रकारची खातरजमा, पडताळणी न करता निधनाचं वृत्त कसं काय देऊ शकतात? माझ्या पुतणीनं शशी थरूर यांनी दिलेल्या माहितीचा ट्विटरवर इन्कार केला. पण कोणत्याही पडताळणीशिवाय अशी माहिती देण्याची कसली घाई होती?' असा सवाल महाजन यांनी विचारला. 

टॅग्स :Sumitra Mahajanसुमित्रा महाजनShashi Tharoorशशी थरूर