शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

व्हॉट अ‍ रिसर्च! आता अंगावरील कपड्यामधून ऐकू येतील ह्रदयाचे ठोके

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 11:47 IST

कपड्याच्या माध्यमातून आपल्या आजूबाजूचा कमी तीव्रतेचा आवाजही ऐकता येणार

नवी दिल्ली - आपण आजपर्यंत लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा विचार केल्यास आपल्या ह्रदयाचे ठोके, पल्स किंवा शरिरातील इतर काही बाबींच्या तपासणीसाठी स्मार्टवॉचचा उपयोग करत होतो. मात्र, शास्त्रज्ञांनी आता असे कापड तयार केले आहे, ज्याद्वारे आपल्या ह्रदयाची आणि श्वासांची काळजी घेण्यात येईल. मॅसाचुएट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (एमआईटी) आणि रोड आयलँड स्कूल ऑफ डिझाइन (आरआईएसडी) च्या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या फॅब्रिकमुळे (कापड) ह्रदयाचे ठोके आणि श्वासोच्छवास यांचा आवाज सहज ऐकता येईल.

या कापडाद्वारे आपल्या आजूबाजुचा कोणता कमी तीव्रतेचा आवाजही ऐकता येणार आहे. हा कपडा मायक्रोफोन आणि स्पीकर दोघांचेही काम एकटाच बजावतो. एका नॅशनल जनरलमध्ये हा शोध प्रबंध प्रकाशित करण्यात आला आहे. एमआयटीचे प्रमुख शास्त्रज्ञ के वेई यान यांनी म्हटले की, हे कापड मानवी त्वचेसोबत इंटरफेस केला जाऊ शकतो. त्यामुळे, हे कापड परिधान करणारा आपले ह्रदय आणि श्वसनाच्या स्थितीवर लक्ष ठेऊ शकतो. या कपड्याला आणखी जास्त अपग्रेड करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. ज्यामुळे स्पेसफ्लाईट आणि बिल्डिंग क्रॅकलाही मॉनिटर करू शकेल. 

कसा येतो आवाज?शास्त्रज्ञांच्या मतानुसार, ज्याप्रमाणे एक मायक्रोफोन काम करतो, त्याचप्रमाणे हे कापड आवाजाच्या यंत्रणेत परावर्तित होतो. त्यानंतर, या कंपनाला विद्यूत संकेतांमध्ये बदलले जाते. ज्याप्रमाणे आपले कान काम करतात. एमआयटीचे शास्त्रज्ञ गोयल फिंक म्हणतात की, मानवी कानाच्या पडद्यापासून प्रेरित होऊन आम्ही हा कपडा बनवला आहे. त्यामुळे, माणसाच्या कानाचे पडदेही एक प्रकारच्या फॅब्रिकपासूनच बनवले जातात.  

टॅग्स :scienceविज्ञानHeart Attackहृदयविकाराचा झटका