शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी नेमके कोणत्या प्रकारचे हिंदू आहेत?, राहुल गांधी यांचा रोकडा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 03:57 IST

आपण हिंदू असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत असतात. पण त्यांना हिंदुत्वाचा गाभाच कळलेला नाही.

जयपूर : आपण हिंदू असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत असतात. पण त्यांना हिंदुत्वाचा गाभाच कळलेला नाही. त्यामुळे ते कोणत्या प्रकारचे हिंदू आहेत असा प्रश्न पडतो, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. ते म्हणाले, हिंदू धर्माच्या विचाराचे सारतत्व काय हे समजून घ्यायला हवे. भगवद्गीतेत म्हटले आहे की, ज्ञान हे सर्वांसाठी व सर्वच लोकांकडे असते. प्रत्येक जिवंत प्राण्याकडे उपजत ज्ञान असतेच. मात्र आपल्या पंतप्रधानांनी हिंदू धर्माची तत्वे नीट समजून घेतलेली नाहीत.राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी उपरोधाने म्हटले की, हिंदुत्व नेमके काय असते हे काँग्रेस आता आम्हाला समजावू लागली आहे. ते भगवद्गीतेतील विचारांचे धडे आम्हाला देत आहेत. ‘तशी' वेळ कधीही न येवो परराष्ट्र खात्याच्या मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटले की, हिंदुत्वाचा अर्थ राहुल गांधींकडून समजावून घेण्याची वेळ यावी असा दिवस जनतेच्या आयुष्यात कधीही न उजाडो. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी