शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाचे भगवेकरण होत असल्यास त्यात वाईट काय?; उपराष्ट्रपती नायडूंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 07:51 IST

आम्ही शिक्षणाचे भगवेकरण केले असा आरोप होतो. मात्र भगव्या रंगात वाईट काय, असा सवाल त्यांनी  केला.  

हरिव्दार : शिक्षणाच्या होत असलेल्या भगवेकरणाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी समर्थन केले आहे. आम्ही शिक्षणाचे भगवेकरण केले असा आरोप होतो. मात्र भगव्या रंगात वाईट काय, असा सवाल त्यांनी  केला.  हरिद्वारमधील देवसंस्कृती विश्वविद्यालयात साऊथ एशियन इन्स्टिट्यूट ऑफ पीस अँड रिकन्सिलिएशन या संस्थेचे उद्घाटन उपराष्ट्रपती नायडू यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते म्हणाले की, भारतीयांनी वसाहतवादी विचारांचा त्याग केला पाहिजे. भारतीय संस्कृतीत अनेक महान परंपरा असून त्यांचा आपण अभिमान बाळगायला हवा. देशातील शिक्षणाचे भारतीयीकरण करणे हे नव्या शैक्षणिक धोरणाचे महत्त्वाचे सूत्र आहे. नायडू म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात नागरिकांनी मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धती नाकारली पाहिजे. या पद्धतीमुळे एक परकीय भाषा आपल्या शिक्षणाचे माध्यम झाली आहे. काही शतकांच्या विदेशी राजवटीमुळे आपल्यात एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला आहे. भारतीय संस्कृतीविषयी तिरस्कार निर्माण होईल अशाच पद्धतीने आपल्याला धडे दिले जातात. या सर्व गोष्टींमुळे आपल्या देशाच्या प्रगतीचा वेगही मंदावतो. (वृत्तसंस्था)

इतर भारतीय भाषाही शिकाउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सांगितले की, आपण इतर भारतीय भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या मातृभाषेवर प्रेम करायला हवे. भारतीय संस्कृतीतील चांगल्या गोष्टींचे प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये वर्णन केले आहे. ते जाणून घेण्यासाठी संस्कृतही शिकले पाहिजे.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडू