शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जनरल पर्पज बॉम्ब म्हणजे काय? भारताने विकसित केला ५०० किलोचा महाबॉम्ब, अशी आहे संहारक क्षमता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 07:28 IST

General Purpose Bomb: रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या सुरू असलेल्या युद्धामध्ये अनेक प्रकारची क्षेपणास्त्रे आणि बाॅम्बचा वापर केल्याचे निदर्शनास आले. त्यात रशियाच्या ‘फादर ऑफ ऑल बाॅम्ब’ची माेठी चर्चा झाली. भारतानेही असाच एक संहारक बाॅम्ब तयार केला आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या सुरू असलेल्या युद्धामध्ये अनेक प्रकारची क्षेपणास्त्रे आणि बाॅम्बचा वापर केल्याचे निदर्शनास आले. त्यात रशियाच्या ‘फादर ऑफ ऑल बाॅम्ब’ची माेठी चर्चा झाली. भारतानेही असाच एक संहारक बाॅम्ब तयार केला आहे. ५०० किलाे वजनाचा हा ‘महाबाॅम्ब’ आहे. शत्रू देशातील काेणत्याही विमानतळाला काही क्षणांमध्येच उद्ध्वस्त करण्याची क्षमता या महाबाॅम्बमध्ये आहे. जनरल पर्पज बॉम्ब असे याचे नाव ठेवण्यात आले आहे. असे ४८ बाॅम्ब भारतीय वायुसेनेच्या स्वाधीन करण्यात आले आहेत.

अशी आहे बॉम्बची रचनाहा भारताचा सर्वातमाेठा बाॅम्ब आहे.५००  किलाे वजन१.९  मीटर लांबीजग्वार आणि सुखोई या लढाऊ विमानांद्वारे हा बॉम्ब वाहून नेता येऊ शकतो. 

बॉम्ब बनवला काेणी?- जबलपूरच्या ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये हा महाबाॅम्ब बनविण्यात आला आहे.-  बाॅम्बची संपूर्ण रचना आणि उत्पादन याच ठिकाणी झाले आहे.

बॉम्बची कार्यपद्धती काय?- एखादे माेठे विमानतळ काही क्षणांमध्येच पूर्णपणे उडविण्याची क्षमता या महाबाॅम्बमध्ये आहे.- एका बाॅम्बमध्ये १५ मिमी व्यासाचे १० हजार ३०० स्टीलचे छाेटे बाॅम्ब आहेत.- एक लहान बाॅम्ब ५० ते १०० मीटर अंतरापर्यंत विखुरला जाताे.- प्रत्येक गाेळ्यात १२ एमएम जाडीची स्टील प्लेट भेदण्याची क्षमता आहे.- या बाॅम्बचा प्रचंड माेठा स्फाेट हाेताे. परिणामी शत्रूचे माेठे नुकसान हाेईल.- शत्रूची बंकर्स, रेल्वे ट्रॅक व माेठे पूल उडविण्यासाठी महाबाॅम्ब उपयाेगी

जनरल पर्पज बॉम्ब म्हणजे काय? भारताने विकसित केला महाबॉम्ब, अशी आहे संहारक क्षमता श

टॅग्स :Indiaभारत