शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

१५ ऑगस्टला बागेश्वर धीरेंद्र शास्त्री काय म्हणाले? सोशल मीडियावर झाले ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2023 11:30 IST

बागेश्वर शास्त्री हे आज सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत.

बागेश्वर धाम सरकार या नावाने प्रसिद्ध असलेले पीठाधीश्‍वर धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या शैली आणि वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. आज त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. नेटकरी त्यांना ट्रोलही करत आहेत. १५ ऑगस्टच्या निमित्ताने ते हैदराबादमध्ये तिरंगा यात्रा काढण्याची माहिती देत ​​होते. यावेळी बोलताना त्यांनी १५ ऑगस्ट हा प्रजासत्ताक दिन असल्याचे सांगितले. यानंतर नेटकऱ्यांनी त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.

सरन्यायाधीश लाल किल्ल्यावर आले, पण विरोधी पक्षनेते खर्गेंनी फिरविली पाठ; कारण काय?

ते सांगत होते, भगवान सीता राम यांच्या कृपेने प्रजासत्ताक दिन 2023 च्या शुभ मुहूर्तावर, 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता बेगमबाजार, छत्री, भाग्यनगर, हैदराबाद येथे तिरंगा यात्रा काढली जात आहे, माझे लाडके लाडू यादव आणि त्यांचे सैन्य. त्यात आम्ही तासाभराने येत आहोत. 15 ऑगस्ट हा प्रजासत्ताक दिन म्हणून बोलला गेला ही त्यांची चूक होती. तर २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका यूजरने म्हटले की, ते हिंदु राष्ट्राविषयी बोलतात आणि १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन आहे हे माहीत नाही. तर एकाने, फॉर्म चुकीचा आला असावा. अनेकांनी धीरेंद्र शास्त्री यांची बाजू घेत अशी मानवी चूक कुणाकडूनही होऊ शकते. 

भगतसिंग युवा सेनेचे अध्यक्ष लड्डू सिंह सांगतात की, दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा यात्रा काढली जाते. यावेळी धीरेंद्र कृष्ण शास्त्री झेंडा दाखवतील. धीरेंद्र कृष्ण शास्त्री अनेकदा त्यांच्या व्यासपीठावरून हिंदू राष्ट्राबद्दल बोलतात. अलीकडेच काँग्रेस नेते कमलनाथ यांनीही त्यांच्याशी संपर्क साधला होता, त्यानंतर त्यांना त्यांच्याच पक्षातल्या विरोधाचा सामना करावा लागला होता.

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामIndependence Dayस्वातंत्र्य दिन