शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Corona in Kerala: केरळात कोरोनाचा कहर कशामुळे? महाराष्ट्राला धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 10:23 IST

गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. बाधितांच्या संख्येत वाढ होण्याचा वेगही लक्षणीय आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क : कोरोनाची दुसरी लाट पूर्णत: ओसरल्याने एकीकडे आनंद व्यक्त होत असताना केरळातून मात्र चिंताजनक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. बाधितांच्या संख्येत वाढ होण्याचा वेगही लक्षणीय आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून चालणारे नाही, हाच संकेत मिळत आहे. 

कशामुळे वाढत आहेत बाधित?अलीकडेच झालेल्या धार्मिक सणोत्सवांमध्ये लोकांनी गर्दी केली. सामाजिक अंतर पाळण्याचे नियम पायदळी तुडवले गेले. त्यातच निर्बंध सैल झाल्याने लोकांचे बाहेर येणे-जाणे वाढले आहे. आखाती देश तसेच इतर देशांतून केरळमध्ये परतणाऱ्यांची संख्या वाढल्याने कोरोना वाढत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने चाचण्यांचा वेग वाढवला असल्यानेही बाधितांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे बाधितांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी मांडले आहे.

सर्वाधिक रुग्णसंख्याएर्नाकुलम जिल्ह्यात ४००० हून अधिक बाधित सापडले. त्रिचूर, कोळिकोड आणि मलप्पुरम या तीन जिल्ह्यांत ३००० हून अधिक बाधित आढळले.

 लसीकरणाचा वेगइतर राज्यांच्या तुलनेत केरळचा लसीकरणाचा वेग अधिक आहे. केरळच्या एकूण २ कोटी लोकसंख्येपैकी २३ टक्के लोकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. ५४ टक्के लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. संपूर्ण लसीकरण झालेल्या हजारो लोकांना कोरोनाची पुन्हा लागण झाल्याचेही निदर्शास आले आहे.

टॅग्स :Keralaकेरळcorona virusकोरोना वायरस बातम्या