शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टवर काय कारवाई केली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 03:07 IST

या कंपन्यांवर न्यायालयीन प्रक्रियेद्वारे कारवाई होऊ शकते; अथवा त्यांच्याकडून दंड वसूल केला जाऊ शकतो.

नवी दिल्ली : प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपन्यांच्या विरोधात काय कारवाई केली, याबाबतची माहिती सादर करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डास (सीपीसीबी) दिले आहेत.‘एनजीटी’चे अध्यक्ष न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल यांच्या नेतृत्वाखालील पीठाने म्हटले की, याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण बोर्डाने सादर केलेल्या अहवालात पर्यावरण संरक्षण कायदा १९६८ आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमान्वये काय दंडात्मक पावले उचलली याचा काहीही उल्लेख नाही. या कंपन्यांवर न्यायालयीन प्रक्रियेद्वारे कारवाई होऊ शकते; अथवा त्यांच्याकडून दंड वसूल केला जाऊ शकतो. एनजीटीने म्हटले की, याप्रकरणी १0 सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्यात यावा. कचऱ्याची जबाबदारी अ‍ॅमेझॉनची नसून, त्यावर वस्तू विकणाºयाची आहे, असा दावा करण्यात आला आहे, त्यावरही बोर्डाने विचार करावा.ई-कॉमर्स कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या वेस्टनांचा वापर करू नये, यासाठी मनाई आदेश मागणारी एक याचिका एका १६ वर्षीय युवकाने अ‍ॅड. मिनेष दुबे यांच्यामार्फत दाखल केलेली आहे.

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉन