पश्चिम बंगाल - क्लबमध्ये भीषण स्फोट, एकाचा मृत्यू

By Admin | Updated: November 7, 2016 11:58 IST2016-11-07T11:58:45+5:302016-11-07T11:58:45+5:30

पश्चिम बंगालमधील श्रीबती ग्राम येथे भीषण स्फोट झाला आहे. एका क्लबमध्ये हा स्फोट झाला असून एकाचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत

West Bengal - A powerful explosion in the club, the death of one | पश्चिम बंगाल - क्लबमध्ये भीषण स्फोट, एकाचा मृत्यू

पश्चिम बंगाल - क्लबमध्ये भीषण स्फोट, एकाचा मृत्यू

>ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 7 - पश्चिम बंगालमधील श्रीबती ग्राम येथे भीषण स्फोट झाला आहे. एका क्लबमध्ये हा स्फोट झाला असून एकाचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर झालेल्या आवाजमुळे लोक प्रचंड घाबरले होते. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार क्लबमध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्ब आणि स्फोटकं आढळली आहेत. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरु केला आहे. क्लबमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटकं आली कोठून यावर आश्चर्य व्यक्त केलं जात असून त्या दिशेने तपास सुरु आहे.
 

Web Title: West Bengal - A powerful explosion in the club, the death of one