शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

"कायद्याचं उल्लंघन करण्याचा अधिकार कुणालाही नाही, धर्म..."; हिंसाचारानंतर, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केलं शांततेचं आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 20:47 IST

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, "सर्वांना शांततेत निदर्शने करण्याचा अधिकार आहे. मात्र, कायद्याचे उल्लंघन करण्याचा अधिकार कुणालाही नाही. कायदा हातात घेऊ नका.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृनमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी 'पोयला बैसाखी'च्या मुहूर्तावर मुर्शिदाबाद हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या, कायदा हातात घेण्याऱ्यांची गय केली जाणार नाही. कुठल्याही लोकशाहीवादी समाजाचा पाया, हा लोकांचा आवाज आणि त्यांची मते ऐकून घेण्याच्या अधिकारावर अवलंबून असतो. लोकशाही पद्धतीने शांततापूर्वक निदर्शन करण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. मात्र, मात्र कायद्याचे उल्लंघन करण्याचा अधिकार कुणालाही नाही.

मुर्शिदाबाद हिंसाचारावर काय म्हणाल्या ममता? -मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, "सर्वांना शांततेत निदर्शने करण्याचा अधिकार आहे. मात्र, कायद्याचे उल्लंघन करण्याचा अधिकार कुणालाही नाही. कायदा हातात घेऊ नका. जर कोणी तुम्हाला चिथावणी देत ​​असेल तर शांतता राखा. जो चिथावणीला बळी पडत नाही, तोच खरा विजेता असतो. धर्म सर्वात मोठा नाही, मानवता सर्वात मोठी आहे. जर तुम्ही लोकांवर प्रेम करत असाल तर तुम्ही सर्वांना जिंकू शकता. पण, जर तुम्ही स्वतःला वेगळे केले तर तुम्ही कुणालाही जिंकू शकत नाही. राज्य सरकार सर्वांसोबत उभे आहे, मग तो कुणीही पीडित असो."

स्कायवॉकचा 99 टक्के खर्च राज्य सरकारने केला, तर सोन्याचा कळस रिलायन्सनं तयार केला -कालीघाट मंदिर परिसरातील स्कायवॉकसंदर्भात बोलताना ममता म्हणाल्या, "या प्रोजेक्टचा 99 टक्के खर्च सरकारने केला. तर केवळ मंदिरावर जो सोन्याचा कळस आहे, तो रिलायन्सने तयार केला आहे. तोही त्यांच्या इच्छेने, मी केवळ त्यांना यासाठी परवानगी दिली."

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालTrinamool Congressतृणमूल काँग्रेस