शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
5
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
6
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
7
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
8
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
9
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
10
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
11
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
12
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
13
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
14
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
15
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
17
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
18
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
19
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...

'दंगाबाज', 'धंदाबाज' म्हणत ममतांचा भाजपवर 'चुन चुन के" हल्लाबोल; मोदींनांही घेतलं निशाण्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 15:54 IST

हल्लोबोल करत ममता म्हणाल्या 'बंगालवर बंगालचेच शासन असेल. बंगालवर गुजरातचे शासन असणार नाही. मोदींचे बंगालवर शासन असणार नाही. गुंडे बंगालवर शासन करणार नाहीत.' (Mamata Banerjee attacks BJP)

हुगळी -पश्चिम बंगालमधील हुगळी येथे आज ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी रॅली केली. यावेळी त्यांनी भाजपला 'दंगाबाज' आणि 'धंदाबाज', असे नाव दिले. एवढेच नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकीत मी गोल किपर असेल आणि भाजपला (BJP) एकही गोल करता येणार नाही, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या. (West Bengal Mamata Banerjee attacks BJP in election rally in Hooghly)

"भाजप नेहमीच म्हणते, की तृणमूल काँग्रेस 'टोलाबाज' आहे. मात्र, मी म्हणते, की भाजप 'दंगाबाज आणि धंदाबाज' आहे. नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठे ‘दंगेबाज’ आहेत. 'विधानसभा निवडणुकीत मी गोलकीपर असेल आणि भाजपला एकही गोल करता येणार नाही.'

जगातील सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव का ? अमित शाह म्हणाले...

'बंगालवर गुजरातचे शासन नाही' -हल्लोबोल करत ममता म्हणाल्या 'बंगालवर बंगालचेच शासन असेल. बंगालवर गुजरातचे शासन असणार नाही. मोदींचे बंगालवर शासन असणार नाही. गुंडे बंगालवर शासन करणार नाहीत.'

बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जिथे घेतली रॅली, ती जागा तृणमूलने गंगाजल शिंपडून शुद्ध केली

'मोदींचे नशीब ट्रम्पपेक्षाही खराब' -पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना ममतांनी मोदींची तुलना थेट अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प यांच्याशी केली. ममता म्हणाल्या, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पेक्षाही खराब नशीब पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाट पाहत आहे. 

क्रिकेटर मनोज त‍िवारी टीएमसीत - बुधवारी भारतीय क्रिकेट संघाचा क्रिकेटर मोनोज तिवारी हुगळी येथील सहारगंज येथे सीएम ममता बॅनर्जी यांच्या रॅलीदरम्यान तृणमूल काँग्रेसमध्ये सहभागी झाला. मनोज तिवारी लवकरच राजकीय खेळीला सुरुवात करेल, असा कयास बऱ्याच दिवसांपासून लावला जात होता. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना हावडा शहरातून तिकिट दिले जाऊ शकते, असे बोलले जात आहे.

ममतांच्या राजवटीत पैसे दिल्याशिवाय कामे होत नाहीत; नरेंद्र मोदी यांची टीका

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीNarendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूकBJPभाजपाtmcठाणे महापालिका