शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बॉयफ्रेण्डशी चॅट करताना तरूणीने केली आत्महत्या, फेसबुकवर लाईव्ह स्ट्रिमिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 09:57 IST

संपूर्ण घटनेचं फेसबुकवर लाईव्ह स्ट्रिमिंग केलं. 

कोलकाता- पश्चिम बंगालमधील एका 18 वर्षीय तरूणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे फेसबुकवर बॉयफ्रेण्डशी चॅट करत असताना तिने आत्महत्या केली व संपूर्ण घटनेचं फेसबुकवर लाईव्ह स्ट्रिमिंग केलं. 

आत्महत्या केलेली १८ वर्षीय तरुणी सोनारपूरच्या बयेदेपरा परिसरातील रहिवासी आहे. तरुणीने फेसबुक लाईव्हदरम्यानच आत्महत्या केली. आत्महत्या करते वेळी ती एका व्यक्तीशी चॅट करत होती. तो व्यक्ती तिचा बॉयफ्रेण्ड असल्याची माहिती असल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. मौसमी मिस्त्री असून 12वीत शिकणाऱ्या तरूणीचं नाव असून तिचा मृतदेह सोमवारी तिच्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. 

शनिवारी आपल्या बॉयफ्रेंडला भेटून आली होती. त्याला भेटून आल्यावर ती प्रचंड रागात होती. घरी परतल्यानंतरही तिचा राग कायम होता. घरी आली तेव्हा ती कोणाशीच काही बोलत नव्हती. शांत बसून राहिली होती अशी माहिती तिच्या आईने दिल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. तरूणी व तिच्या बॉयफ्रेण्डमध्ये काहीतरी कारणावरून चॅट करत असतानाही वाद झाले. त्यावेळी आत्महत्या करणार असल्याचं तिने प्रियकराला सांगितल्याची माहिती मिळते आहे. 

दरम्यान, पोलिसांनी तरूणीच्या प्रियकराला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून मुलीच्या मोबाइलमधील चॅट्सचे स्क्रीनशॉटही घेतले आहेत. सखोल चौकशीनंतर सर्वकाही स्पष्ट होइल, असं पोलिसांनी सांगितलं. 

टॅग्स :Suicideआत्महत्याwest bengalपश्चिम बंगाल