शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

CM ममता बॅनर्जींनी घेतली PM नरेंद्र मोदींची भेट; पंतप्रधानांकडे केली 1 लाख कोटींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 19:37 IST

ममता बॅनर्जी यांनी आज नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट झाली, दोघांमध्ये सुमारे 45 मिनिटे चर्चा झाली. या भेटीचे आता अनेक राजकीय अर्थ लावले जात आहेत.

नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दिल्लीत भेट झाली. 45 मिनिटांच्या भेटीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. पश्चिम बंगालमधील विविध योजनांसाठी ममतांनी पंतप्रधान मोदींकडे 100,968.44 कोटी रुपयांची मागणी केली. दरम्यान, आता या भेटीचे अनेक अर्थ काढले जात आहेत. काही लोक याला राजकीय सेटिंग म्हणत आहेत, तर काही लोक शिक्षक भरती घोटाळ्यात ईडीच्या कारवाईची भीती सांगत आहेत. 

काँग्रेसने म्हटले की, 'तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांवर सीबीआय आणि ईडीच्या कारवाया सुरू आहेत. ममता बॅनर्जींचा दिल्ली दौरा हा फिक्सिंगचा एक भाग आहे.' तर, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष तथागत रॉय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला दिला. त्यांनी ट्विट केले की, 'पंतप्रधान मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात काहीतरी सेटींग झाल्याची कोलकात्यात चर्चा सुरू आहे. तसे असेल तर तृणमूल काँग्रेसचे मारेकरी आणि चोर असेच मोकळे फिरतील का? अशी कोणतीही सेटिंग झाली नसल्याची आम्हाला खात्री करुन द्यावी.' दिलीप घोष यांनीही सरकारला सल्ला दिलाबंगाल भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष यांनीही केंद्र सरकारला सल्ला दिला. ते म्हणाले की, 'सीएम ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदींना भेटणार आहेत. यातून तृणमूलला भाजपसोबत सेटिंग झाल्याचा संदेश द्यायचा आहे. ममता बॅनर्जी या भेटीचा गैरवापर करतील, त्यामुळे केंद्र सरकारने त्यांच्या फंदात पडू नये.'

2016 पासून मॅच फिक्सिंग सुरू आहे: काँग्रेसया भेटीवर काँग्रेससह इतर अनेक पक्षांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. बंगाल काँग्रेसचे प्रवक्ते रित्जू घोषाल यांनी आरोप केला की, '2016 च्या बंगाल विधानसभा निवडणुकीपासून ही मॅच फिक्सिंग सुरू आहे. ईडीने कोळसा घोटाळ्याप्रकरणी अभिषेक बॅनर्जी यांची केवळ दोनदा चौकशी केली, तर नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधींना दररोज त्रास दिला जात आहे.'

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाBJPभाजपा